मराठी चावट कथा-सतीश

Post Reply
User avatar
SATISH
Super member
Posts: 9811
Joined: 17 Jun 2018 16:09

Re: मराठी चावट कथा-सतीश

Post by SATISH »

स्वैर


गतीमूळे निर्माण होणारा वारा तीच्या कानामागून तिचे भूरकट पण लांबलचक केस ऊडवत होता. त्या बेभान वार्याला मागे टाकायच्या ऊर्मीने ती चौदा वर्षांची नववीतली पोर आणखी जोरात पँडल मारत होती. अंगात शाळेचा गणवेश होता. ऊंच, गोरीपान, पौगंडावस्थेमधेच शरीरावर योग्यठिकाणी ऊतारचढाव आल्यामूळे तशी यूवतीसारखीच भासणारी पण मनाने अतिशय अवखळ आणि हूड. सर्व मूला मूलींना मागे टाकून पहीले तिला तीच्या आवडत्या जागी पोहोचायचे होते. तिचा गाव बर्यापैकी घाटमाथ्यावर होता. त्याच्या एका अंगाला नदी वाहात होती. तर एका अंगाला सह्यकड्याचा ऊतार होता. निसर्गाने मूक्तहस्ताने सौंदर्य बहाल केलेल्या त्या गावाला स्वराली सायकलने मागे टाकत चालली होती.
आज शनिवार होता. शाळा सकाळी होती. ती सूटल्यावर त्या सह्यकड्याच्या दिशेला आपोआप तीचे मन ओढ घेत असे. त्याठिकाणी पोहचून स्वतःशी संवाद साधण्याचा आणि स्वतःच्या मनात दडलेल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आखलेल्या योजनांचा मागोवा घ्यायला तीला आवडत असे. तीला वेगाचे व्यसन होते. आयूष्य रोमांचकारी, गतिमान आणि वैविध्याने भरुन असेल तरच ते आयूष्य हे पण एक जगण्याचे तत्व आहे असे जाणन्याईतपत तिचे वय नसले तरी आयूष्य जगण्याची पध्दत अशीच होती. काळ तसा एवढापण जूना नव्हता. तरीपण गावाकडे अशा धूडघूस घालून रान ऊठवणार्या मूलींची संख्या विरळ होती. त्यांना भूवया ऊंचावून नंतर वाकडे तोंड करणार्यांची संख्या मात्र बरिच होती.
"स्वराली" गावातल्या पाटील घराण्याची पोर. तिच्या आधी एक आणि नंतर एक अशा त्या तीन बहीणी. पर्याच जणू. दृष्ट लागाव्या अशा. वडील गावचे पाटील असले तरी सन्माननिय शिक्षकही होते. त्यामूळे घरात तसा शिस्तीचा परिपाठ होता. मोठी आणि धाकटी वडिलांच्या शब्दाबाहेर नव्हत्या पण स्वरालीचे तसे नव्हते. तीला स्वतःचे लाड करून घेणे येत होते.
डोक्याने चतूर स्वराली स्वतःची गोष्ट फार त्रागा करून न घेता मनवून घेत असे. दोन विरुद्ध गोष्टींचा किंवा मतप्रवाहांचा सुवर्णमध्य काढण्यात ती खूप पटाईत होती. तिच्या लाघवी व्यक्तिमत्वामुळे तिला सहसा कोणी नाकारण्याची वेळ तिच्यावर येत नव्हती. अशा स्वरालीचा मनप्रवास मात्र तिच्या विशिष्ठ लयीत चालू होता. तिच्या अंतरंगात डोकावून काय चालले आहे हे कोणालाही कळणे सहज शक्य नव्हते. ती एकलकोंडी मुळीच नव्हती. तिला माणसांची आवड होती. पण स्वतःला दिवसातला काही वेळ एकांत देण्यात तिला खूप छान वाटत असे. त्या एकांतात ती तिच्या स्वप्नील डोळ्यात उद्याची स्वप्ने पाहत असे. जसे कि तिला स्वतःमध्ये असे काय घडवता येईल ज्यामुळे ती अतिशय वेगळी दिसेल. ती स्वतःमध्ये असे बदल करू इच्छित होती कि ज्यामुळे ती सर्वांहून वेगळी पण तरीही सर्वाना धरून राहील. ती उच्चशृंखल अजिबात नव्हती. पण ती फार सोज्वळपणाच्या पठडीत बसेल अशीही नव्हती. स्वतःच्या सुंदर अस्तित्वाबद्दल तिला प्रेम होते. स्वतःवर इतरांपेक्षा किंचित जास्त प्रेम करणारी अशी स्वराली.
त्यादिवशी ती जरा जास्तच जोरात सायकल चालवत तिच्या नेहमीच्या कड्याजवळ ती आली. सायकल लावली आणि तिचे दप्तर तिने सायकलला अडकवले. सर्वीकडे निरव शांतता पसरली होती. पक्षी आणि सळसळणारी झाडांची पाने. यांचा काय तो आवाज होता. वारा घु..घु ..करत वाहात होता. त्या कड्यापासून चार पाच फुटांवर उभी राहत तिने खालची दरी न्याहाळली. त्या दरीमध्ये दिसणारी छोटीशी वाडी तिने कैक वेळा स्वतःच्या चित्रामध्ये रेखाटली होती. समोरच्या डोंगराच्या अंगातून रक्तवाहिनीसारखा वाहणारा घाट रस्ता तिने पहिला. तो रस्ता तिच्या कुतूहलाचा विषय असलेल्या एका मोठ्या शहरात जातो असे तिला तिच्या वडिलांनी सांगितले होते. तिने दोन्ही बाजूंना हात पसरले, डोळे मिटले आणि अंतरंग भरून श्वास घेतला. शाळेतून वर्गाच्या बाहेर निघाल्या निघाल्या तिने केस मोकळे सोडले होते. ते केस आता वारा खेळवत होता. स्वराली गात्रांमध्ये शिरणाऱ्या त्या थंड वाऱ्याच्या स्पर्शाने धुंद होत मोठाले श्वास घेत होती.
मिटल्या डोळ्यांनी तिचं स्वगत सुरु झालं. "प्रथमेश माझ्याकडे असे का पाहतो? काल तर क्रिकेट खेळताना माझ्याकडे बघत होता. केवढा जोरात बॉल लागला त्याला. वेडा आहे. पण तो तस पाहतो तेव्हा मला केवढं धडधडतं. नीलिमा म्हणत होती. नुसता प्रथमेश नाही तर विराज पण तसाच बघतो. त्या दोघांची तुझ्यावरून भांडणे पण झाली आहेत... ह्या पोरांना काही कळते कि नाही? माझ्यावरून भांडायला मी काय खेळणे आहे? नीलिमा म्हणाली ते खरे आहे म्हणा. हि मुले म्हणजे लहान पुरुषच. सतत स्वतःचे राज्य असल्यासारखे मुलींच्या वाटण्या करून घेणार. मला नाही आवडत माझ्यावर कोणी असा हक्क वैगरे दाखवलेला. कोणी समोर आलं तर मी त्याच्या तोंडावर हेच वाक्य फेकेन. त्या प्रथमेशच्या वागण्यावरून वाटतच आहे कि तो आज ना उद्या मला काहीतरी विचारणार. आजच विचारणार होता. असे दिसत होते. बरे झाले मी आधीच सटकले.पण तो प्रथमेश समजा असेल माझ्या मनाला ओळखणारा तर? प्रथमेश दिसतो छान. हुशारपण आहे. नीलिमा स्वतः म्हणते तुला काय हरकत आहे त्याने विचारले तर हो म्हणायला? हम्म.. नको मला या गावातला मुलगाच नको. मला हा गाव खूप आवडत असला तरी मला इथून बाहेर पडायचे आहे. इथे सगळे आयुष्य कसे घालवणार. मला स्वतःला बदलायचे आहे. बाहेर लोक कसे राहतात. किती वेगळे आणि भारी आयुष्य जगतात. फिरतात. नवीन गोष्टींचा अनुभव घेतात. इकडे निवांतपणा आहे. पण त्या घाटापलीकडे? तिकडे वेग आहे. मला वेग हवा. ह्या वाऱ्यासारखा. मनसोक्त वाढवता येणारा वेग. "
ती जवळ जवळ १५-२० मिनिट तशीच उभी होती. वाऱ्याने तिचे तलम ओठ शुष्क झाले होते. मिटल्या डोळ्यांनी तिला विचारांची छान तंद्री लागली होती. पण वेळ कमी होता. निघावं लागणार होत. तिने मनभरून श्वास घेत स्वतःची तंद्री सोडली. सायकल घेऊन ती परत निघाली. दुसऱ्यादिवशी रविवार होता. घरी तिने आधीच सांगितले होते कि दर शनिवारी ती नीलिमाच्या घरी शाळा सुटल्यावर थोडा वेळ जाते. तेव्हा तिला उशिरा येण्याबद्दल काही अटकाव नव्हता.

क्रमश:
josef
Platinum Member
Posts: 5361
Joined: 22 Dec 2017 15:27

Re: मराठी चावट कथा-सतीश

Post by josef »

फारच मस्त स्टोरी आहे भाऊ मजा आली
User avatar
jay
Super member
Posts: 9108
Joined: 15 Oct 2014 22:49
Contact:

Re: मराठी चावट कथा-सतीश

Post by jay »

मस्त स्टोरी आहे
Read my other stories

(^^d^-1$s7)
(एक बार ऊपर आ जाईए न भैया )..(परिवार में हवस और कामना की कामशक्ति )..(लेखक-प्रेम गुरु की सेक्सी कहानियाँ running)..(कांता की कामपिपासा running).. (वक्त का तमाशा running).. (बहन का दर्द Complete )..
( आखिर वो दिन आ ही गया Complete )...(ज़िन्दगी एक सफ़र है बेगाना complete)..(ज़िद (जो चाहा वो पाया) complete)..(दास्तान ए चुदाई (माँ बेटी बेटा और किरायेदार ) complete) .. (एक राजा और चार रानियाँ complete)..(माया complete...)--(तवायफ़ complete)..(मेरी सेक्सी बहनेंcompleet) ..(दोस्त की माँ नशीली बहन छबीली compleet)..(माँ का आँचल और बहन की लाज़ compleet)..(दीवानगी compleet..(मेरी बर्बादी या आबादी (?) की ओर पहला कदमcompleet) ...(मेले के रंग सास,बहू और ननद के संग).


Read my fev stories
(फैमिली में मोहब्बत और सेक्स (complet))........(कोई तो रोक लो)......(अमन विला-एक सेक्सी दुनियाँ)............. (ननद की ट्रैनिंग compleet)..............( सियासत और साजिश)..........(सोलहवां सावन)...........(जोरू का गुलाम या जे के जी).........(मेरा प्यार मेरी सौतेली माँ और बेहन)........(कैसे भड़की मेरे जिस्म की प्यास)........(काले जादू की दुनिया)....................(वो शाम कुछ अजीब थी)
Post Reply