कांता

Post Reply
User avatar
SATISH
Super member
Posts: 9811
Joined: 17 Jun 2018 16:09

कांता

Post by SATISH »

कांता भाग- १

लेखक:- समीर चांडक

आज मी जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती एकदम सत्य घटना आहे माझ्या आयुष्यात घडलेली.....
तिसऱ्या वर्षीची इंजिनियरींगची परिक्षा देऊन मी गावी आलो होतो. आता दोन महिने तरी सुट्टी होती म्हणून मी निवांत होतो पण मी गावी गेलो आणि आईवडील एका महिन्याच्या चारीधाम याञेला गेले. तसे खाण्यापीण्याचे वांधे नव्हते कारण शेजारीच चुलताचुलती रहायचे आणि ते मला एकदम मुलासारखेच वागवायचे. पण एक समस्या होती ती म्हणजे मला आता शेतावर जाऊन काम करावे लागणार होते. मला शेतकामाची फारशी आवड नव्हती पण आता नाइलाज होता. चांगली १८ एकर बागायत शेती होती, पूर्वी सालगडी असायचा पण आता मजूर मिळणे कठीण झाले होते.
सकाळी मी चहा नाष्टा केला आणि वडिलांच्या स्प्लेंडर गाडीला किक मारुन शेतावर आलो. शेत गावापासून चांगले दोन किलोमीटर होते. मी शेतावर गेलो, विहीरीजवळ झाडाखाली सावलीत गाडी लावली आणि मोटर सुरू केली आणि उसाला बारे देऊन झाडाखाली मोबाईल पाहत बसलो. थोड्या वेळाने बैलगाडी चा आवाज आला. आमच्या शेजारी भाऊसाहेबाचे दोन एकर शेत होते तो आणि त्याची बायको कांता बैलगाडीतुन आले. भाऊसाहेब चाळीशीच्या आसपास असेल उंच काळासावळा दणकट शरीरयष्टी. सगळे त्याला भाऊ म्हणायचे. त्याने मला पाहून हात वर केला आणि म्हणाला "काय समीर काय चाललय." मी हसून सांगितले की ऊसाला पाणी चालू आहे. त्याने गाडी थोडी पुढे नेऊन बांधाला सोडली आणि ते नवराबायको त्यांच्या शेतात गेले. *कांता* त्याची बायको ३५ च्या आसपास वय,मध्यम उंची, गोरीपान पण उन्हात शेतीचे काम करुन थोडीशी काळवंडलेली, मध्यम बांधा, भुरे किंवा घारे म्हणता येणार नाहीत आणि काळेभोर म्हणता येणार नाहीत असे पिंगट डोळे, घनदाट काळे केस,घट्ट वेणी कमरेपर्यंत गेलेली, तब्येतीच्या मानाने काहीसे मोठे वक्ष, बहुधा ब्रा घालत नसावी कारण स्तन जास्तच हलायचे चालताना.कांताला एक पंधरा वर्षाची मुलगी आणि अकरा वर्षाचा मुलगा होता. तिच्या मातृत्वाच्या खुणा कमरेवर, पोटावर दिसत होत्या.
भाऊसाहेब स्वतःची शेती करुन लोकांची पेरणी, औत हाकणे असली बैलांशी संबंधित कामे करायचा. आमची पण पेरणी औत हाकणे ही सगळी कामे त्याच्याकडेच होती. कधी बांधावरुन कटकट नाही की शेजारी असून भांडण नाही. खरतर भाऊसाहेबाला आमचा आधार होता. कधी सणावाराला दुखण्याबहाण्याला पाचदहा हजार लागले तर वडिल हमखास देत आणि नंतर कामातून वळते करुन घेत. शिवाय कधी पोलीस कोर्टकचेरी तलाठी मामलेदार आॕफिसला गरज पडली तर वडील त्याच्या साठी शब्द टाकत त्यामुळे भाऊसाहेब आणि त्याचे कुटुंब आमच्याशी सलोख्याचे संबंध ठेवून होते.
User avatar
SATISH
Super member
Posts: 9811
Joined: 17 Jun 2018 16:09

Re: कांता

Post by SATISH »

कांता भाग - २


दुपारी भूक लागल्यावर मी उसाचे बारे बदलून जेवायला घरी गेलो,चुलता चुलती कोठेतरी पाहुण्यांकडे खबरीला गेले होते, माझी चुलत बहीण योगीता घरी होती तिने मला जेवायला वाढले. योगीताने याच वर्षी दहावीची परिक्षा दिली होती.
जेवण करुन मी परत गाडीला किक मारुन शेतात आलो तेव्हा कांता आमच्या विहीरीजवळ च्या हौदावर कपडे धुत होती. भाऊसाहेबाकडे विहीर बोअरवेल काहीच नव्हते त्यामुळे बोल पाणी पाजणे,घरुन आणलेले कपडे धुणे,प्यायला पाणी यासाठी तो किंवा कांता वरचेवर विहीरीवर येत. हौदाच्या खाली कांता बसलेली होती मी येताच ती थोडी सावरुन बसली,पदर ठीकठाक केला. आता मी तिच्या कडे पाहू लागलो, आतापर्यंत मी तिला खूप वेळा पाहिले होते पण ते फक्त आपल्या पेक्षा वयाने मोठी बाई म्हणून.आता होस्टेल मधे राहून मला सगळेच ज्ञान आले होते शिवाय स्त्री पुरुष संबंधात वयाचा अडथळा नसतो ही नवीन पीढीत रुळलेली मानसिकता मला ही मान्य होती.
कांताने साडी भिजू नये म्हणून गुडघ्यापर्यंत वर केली होती, माझा अंदाज बरोबर होता ती खूपच गोरी होती, गो-यापान चकचक करणाऱ्या पोट-या, पिवळेधमक गुडघे पाहून माझी हालत खराब झाली. धुण धुताना तिचे मोठे वक्ष हिंदळत होते. आता मी तिच्या समोरुच्या बाजूला गेलो. धुण धुताना पदर एखाद्या दोरीसारखा एका ठिकाणी गोळा झालेला होता,त्यामुळे ब्लाऊज च्या गळ्याचा सगळाच भाग दिसत होता, हळदीसारखे पिवळेधमक गोरे स्तन मला खुणवत होते, माझ्या अंदाजापेक्षा मोठे होते. माझी कानशील गरम झाली, लींग कडक होऊन फणफण करु लागले. मी समोर उभा राहिल्यामुळे कांता थोडी आवघडली मधूनमधून मधूनमधून पदर सारखा करु लागली. थोड्या वेळाने मला म्हणाली " पाणी बघा नाहीतर बारे फुटून जाईल". मी म्हणालो "काही जात नाही,चांगले दोन पलाटाला बारे दिले आहे".
तिच धुण होईपर्यंत मी निगरगट्टासारखा तिथेच उभा राहिलो. तिला काय वाटेल याचा विचार न करता. खरतर यापूर्वी मी कधीच मुलींच्या किंवा बाईच्या बाबतीत अस वागलो नव्हतो पण आता जवानी डोक्यावर बसली होती.
तिच झाल्यावर ति उठली साडी पदर निट केला. धुण्याची बादली डोक्यावर घेतली. हात वर ताणल्यामुळे तिच्या ब्लाऊज आणि साडीच्या मधला भाग जास्त उठून दिसत होता. मी म्हणालो " खूपच ञास आहे तुला, घरी काम शेतात काम". ति बोलली " चालायचच एकतर बाईचा जन्म त्यात शेतकरी नवरा मग काय".
एवढ बोलून ति फीरुन चालायला लागली. डोक्यावर बादली घेऊन ति मटकत गेली तेव्हा मी तिच्या लचकत्या कमरेकडे आणि कुल्ल्यांकडे बघतच राहिलो. अतिशय रेखीव शरीर होत तिच. मनात विचार केला आता मीशन कांता सक्सेस करायच. हिला अंगाखाली घ्यायचीच.मी शहरात पैसे देऊन सेक्स केला होता पण त्यात मजा नव्हती.
मी पाहिल कांता तिच्या शेतात झोपडीच्या बाहेर दोरीवर कपडे वाळत घालत होती. भाऊसाहेब बहुधा आत झोपलेला आसावा.
User avatar
SATISH
Super member
Posts: 9811
Joined: 17 Jun 2018 16:09

Re: कांता

Post by SATISH »

कांता - भाग 3


अस तीनचार दिवस चालल. आता मी जेवायाला घरी न जाता डबाच आणायला लागलो कारण जेवण झालं की भाऊसाहेब झोपडीत आराम करी आणि कांता धुण घेऊन विहिरी वर येई. मग परत शेतात जाऊन तिपण थोडावेळ आराम करी मग चार साडेचारला दोघे बाहेर येऊन कामाला लागत. आमच्याच विहीरीवरुन कापडी पाईप टाकून भाऊसाहेबाने घास कडवळ थोड्या मीरच्या केल्या होत्या. सकाळी दोघे नवराबायको बैलगाडीत बसून येत, दिवसभर काम करुन संध्याकाळी घास गवत कडवळ घेऊन परत जात. विसाव्यासाठी रानातच एक चंद्रमौळी झोपडी बनवली होती. आता मी लवकर जेऊन घ्यायचो आणि कांता यायची वाट बघायचो, ती आली की तिच्याशी गप्पा मारायचो, सुरवातीला लाजणारी अवघडणारी कांता आता मनमोकळी बोलू लागली. माहेरच्या गोष्टी, सासरच्या तक्रारी, सासू नणंद कश्या खाष्ट आहेत, ती किती कष्ट करते नव-याला साथ देते पण तिला कशी कोणी किंमत देत नाही, मुलांसाठी ती सगळ सहन करते सगळं सगळं सांगू लागली. कांता कितीही मनमोकळ बोलू लागली तरी मी डायरेक्ट तिला प्रपोज करु शकत नव्हतो कारण त्यात धोका होता. तिच्या मनात काय आहे हे समजत नव्हत पण माझा प्लॕन तयार होता. त्याप्रमाणे एक दिवस मी सुरवात केली .गप्पा चालू असताना तिला विचारल "तुला राग येणार नसेल तर एक विचारु का?". ती सावध झाली मग म्हणाली विचारा. मी विचारल " तु दिसायला एवढी सुंदर आहेस तुला तर कोणीही अधीकारी किंवा मोठा तालेवार नवरा मिळाला असता मग तु भाऊ शी का लग्न केल?". माझ्या या अनपेक्षित प्रश्नाने ती गडबडली बोलता बोलता मी तिच्या सौंदर्याची स्तुती पण केली त्यामुळे ती थोडीशी लाजली, मग म्हणाली आम्ही दोघे बहीणी. अक्कासाठी वडिलांनी कर्ज काढून लग्न केल पण ते फिटलच नाही. तालेवार सोयरीक करायची म्हणजे पैसा पाहिजे. मला खूप मोठमोठया घरातून मागणी येत होती पण लग्नासाठी पैसा नव्हता म्हणून ....
एवढं बोलून ती गप्प झाली पण माझ काम झाल होत, मी म्हणालो खरच लोक बावळट असतात तुझ्यासारखी बायको मिळाली तर मी फुकट करुन आणीन. हे एकल्यावर ती गोरीमोरी झाली. म्हणाली तुम्ही कशाला खेड्यातली मुलगी करणार, शहरात तुमच्या सुंदर सुंदर मैत्रीणी असणार. मी झटकन म्हणालो नाही खर सौंदर्य हे गावातच,शहरात फक्त मेकअप असतो, माझ बोलण एकून ती खूश झाली. तिच्या गालावर लाली चढली.

आता रोजच अस बोलण थट्टा मस्करी चालू झाली, तीपण रेंगाळत धुण धुवायची जास्तीत जास्त वेळ थांबायची, मी तिच गावरान सौंदर्य न्याहाळत बसायचो. तिच्या ते लक्षात यायच पण ती जाणवू देत नव्हती. आता धुण धुताना ती पदर सावरत नव्हती, साडी थोडी जास्तच वर करायची, आता तिच्या पोट-या आणि गुडघ्यांबरोबर तिच्या गो-यापान मांड्या थोड्या थोड्या दिसू लागल्या. ती हे मुद्दाम करत होती की माझ्याशी चांगली ओळख झाल्यामुळे बिनधास्त झाली होती हे सांगण कठीण होत. अर्धी लढाई तर जिंकली होती आता फक्त ती एक दिवस एकटी भेटायला पाहिजे होती. पण काम नसल्याने भाऊसाहेब दिवसभर शेतातच पडून असायचा.
एक दिवस मी लवकरच शेतात गेलो, भाऊसाहेब आणि कांता बैलगाडीतुन आले, कांता उतरली आणि शेताकडे गेली, भाऊसाहेबाने गाडी वळवली आणि निघाला, मी विचारल कुठ, तर बोलला सुदामच्या कपाशीत औत हाकायच आहे. माझ्या मनात लाडू फुटले म्हणजे आज कांता दिवसभर एकटी राहणार, भाऊसाहेब थेट संध्याकाळी च येणार.
गाडीची धुरळा उडवत तो निघून गेला आणि माझ्या मनात वावटळ ऊठली, काय कराव? लगेच जाव कांताला भेटायला की थांबाव दुपारी ती धुवायला येईपर्यंत? पण मग माझी घालमेल सुरू झाली, तिचे पिंगट डोळे, सरळ नाक, नाजूक होठ, भरदार वक्ष गोरेपान पाय सगळं सगळं डोळ्यासमोर दिसू लागल. मी पाहिल कांता मिरच्या खुरपत होती, माझी पावल आपोआप तिकडे वळाली.
मी कांता खुरपत होती तेथे गेलो, मला पाहून ती बोलली "इकडे कशाला आलात?" मी विचारले का तुमच्या शेतात यायच नाही का? तशी ती वरमली म्हणाली तस नाही हो पण कोणी पाहिल तर काय म्हणेल? मीच रोखून तिला विचारल "काय म्हणेल?" तशी ती लाजली आणि म्हणाली काही नाही. खुरपता खुरपता आम्ही गप्पा मारु लागलो, मी तिच्या ब्लाऊजच्या गळ्यातून दिसणाऱ्या पिवळ्याधमक गोळ्यांकडे पाहत होतो. तिपण अधूनमधून वर पाहून मला न्याहाळत होती. आता ही संधी साधन गरजेच होत, मी तिला बोललो "कांता मला तुला एक सांगायच आहे". बहुधा मी काय सांगणार याचा तिला अंदाज आला होता. तिने माझ्याकडे पाहून मंद स्मीत केल आणि म्हणाली मग सांगा ना.
मी डायरेक्ट मुद्द्याला हात घातला आणि बोललो "कांता तु मला खूप आवडतीस, माझ मन आलय तुझ्यावर ". तशी ती चपापली गोरीमोरी झाली, गालावर लाली चढली, मला म्हणाली काय बोलताय कळत का? मी दोन मुलांची आई आहे, मुलगी मोठी झालीय, गावात समजल तर लोक तोंडात शेण घालतील. मी पण हट्टाला पेटलो म्हणालो अग कोणाला कशाला समजेल, आणि मी तुला आवडतो की नाही ते सांग. ती बोलली आवडायचा प्रश्न नाही, मी तुमच्या पेक्षा वयाने मोठी आहे, शिवाय माझा नवरा आहे, हे अस वागण बरोबर नाही.
मी तिला समजवल की प्रेमात वय नसत आणि नवरा जर किंमत देत नाही तर त्याचा कशाला विचार करतेस.
जवळजवळ तासभर चर्चा झाल्यावर ती लाईनवर आली, कोणाला सांगायच नाही, बोभाटा होऊ द्यायचा नाही. कोणत्याही गोष्टीसाठी बळजबरी करायची नाही अस सगळं ठरल्यावर ती राजी झाली.
मी म्हणालो "कांता खूप तहान लागलीय थंड पाणी तरी पाज". ती उठली आजूबाजूला पाहिल मला म्हणाली झोपडीत माठ आहे, मी आवाज दिल्यावर या फक्त आत यायच्या आधी आजूबाजूला पहा". ती झपझप चालत झोपडीत गेली, अर्धा मिनीटाने तिने आवाज दिला "या आता". मी घाईघाईनं झोपडीकडे निघालो.
User avatar
SATISH
Super member
Posts: 9811
Joined: 17 Jun 2018 16:09

Re: कांता

Post by SATISH »

कांता - भाग ४


मी झोपडीच्या दाराकडे गेलो, चार फूट ऊंचींचे दार होते,मी वाकून आत शीरलो तेथे कांता फिकट निळ्या साडीत केस ठीकठाक करुन हातात ग्लास घेऊन उभी होती, मी जवळ गेलो तिच्या हातातून ग्लास घेतला घटाघटा पाणी पिलो, थंडगार पाणी पिऊन फ्रेश वाटले, मी झोपडीत पाहील जुजबी सामान, एका बाजूला एक गोधडी अंथरलेली,बहुतेक भाऊसाहेबाला आराम करण्यासाठी असावी. मी कांताकडे पाहिल तिने लाजून नजर फिरवली, माझ्या ही छातीत धडधड होऊ लागली. मी दरवाजा बंद केला, झोपडीला एका बाजूला वर छोटेखानी झरोका होता त्यातून थोडा प्रकाश येत होता, मी कांताच्या जवळ गेलो तिचे हात हातात घेतले, ती लाजून खाली पाहत होती, मी हळूच तिला मीठीत ओढली, हळूहळू तिच्या पाठीवरुन हात फिरवू लागलो, तिची कंबर ब्लाऊजमधून गळ्याच्याखाली ऊघडा असलेला भाग त्यावर हात फिरवू लागलो, ती आता हळूहळू गरम होऊ लागली,तिने दोन्ही हात माझ्या कमरेभोवती आवळले आणि मला तिच्याकडे ओढू लागली, मी हाताने तिची हनुवटी वर केली तिचे नाजूक लीप्स्टीक न लावता लाल असलेले ओठ थरथरत होते, मी तिच्या ओठांवर ओठ ठेवले तिने डोळे बंद केले, मग मी तिच्या पूर्ण तोंडात तोंड घातल जिभेला जिभ लावली, तिपण साथ देत होती तिचे ते घट्ट स्तन माझ्या छातीवर दबले होते,श्वास वाढला होता, मागच्या दोन वर्षापासून मी पोर्न पाहत होतो प्रणयकथा वाचत होतो,त्यात मला सगळ्यात जास्त आवडत होत्या त्या विवाहित महिलांच्या प्रणयकथा. माझ्या स्वप्नात ली राणी अशीच होती. पस्तीसचाळीसच्या वयाची गोरी सुंदर पुष्ट भरलेली. आता माझ्या स्वप्नातली राणी मला बीलगली होती.
मी हळूहळू तिची छाती दाबू लागलो, साडी काढून फेकली तिच्या ब्लाऊजची बटणे खोलली आणि मी उडालोच भरगच्च घट्ट पिवळेधमक स्तन, टोकदार लांब लांब निप्प्ल्स, बाजूला डार्क चॉकलेटी सर्कल, मी अधाश्यासारखे तोंडात घेऊन चोखू लागलो,निप्पल्स चावू लागलो ती बेफाम झाली माझ तोंड स्तनावर दाबू लागली. मग मी तिचा ब्लाऊज पूर्ण काढून टाकला, मग तिला फिरवले आणि मागून बगलेतुन हात घालून तिचे दोन्ही भरदार स्तन जोरजोरात दाबू लागलो. आज मी ठरवले होते पोर्नमधे दाखवतात तसे लींग चोखायला लावणे,योनी चाटणे असे काही करायचे नाही कारण कांता साधी सरळ विवाहित स्त्री होती, लगेचच अस काही करायला फोर्स केला तर ती घाबरेल आणि परत हातात येणार नाही. ति पूर्ण तापल्यावर मी तिला सरळ केले आणि तिच्या परकरची नाडी सोडली, उफ्फफफफ पिवळ्याधमक पुष्ट मांड्या त्यावर फिकट निळी निकर. मी शर्ट बनियान काढून फेकली आणि खाली गुडघ्यावर बसून तिला जवळ घेतली आणि वेड्यासारखा तिच्या मांड्या किस करु लागलो. मनच भरत नव्हतं पूर्ण मांड्या चाटल्या पोट-या चाटल्या, हात मागे नेऊन तिची गांड कुल्ले दाबून तिला जवळ ओढत होतो, मधूनच तिच्या निकरवर ओठ ठेऊन बाहेरुनच ओठानी चावत होतो,तिच्या निकरमधून येणारा योनीरस आणि लघवीचा मीश्र सुगंध जोरजोरात श्वास घेऊन नाकात भरत होतो. तिला हे सगळं नवीन होत कारण ती उभ्या उभ्या पागल झाली होती, दोन्ही हातांनी माझे केस धरुन माझ तोंड निकरवर दाबत होती. तिच्या योनीरसाचा वास वाढत चालला होता. शेवटी मला निकर किस करताना ओलावा लागला मी नीट पाहिल तर निकरवर डाग पडला होता. तिचा योनीरस आता बाहेर पाझरु लागला होता.मी थोडा मागे झालो तिची निकर धरुन खाली ओढली आणि मला तिच्या केसाळ योनीचे दर्शन झाले. घनदाट काळ्या केसांनी झाकलेली ती योनी मी डोळे फाडून पाहू लागलो. कदाचित केस आल्यानंतर भाऊसाहेबा नंतर ही योनी पाहणारा मी पहिलाच पुरुष होतो. तिने लाजून तिचे दोन्ही हात योनीवर ठेवले. मी माझे दोन्ही हात तिच्या गांडीवर ठेवून आवळले आणि तिला जवळ ओढली, तिने योनीवर ठेवलेल्या हातांना किस करु लागलो. माझे थोडे ओठ तिच्या योनीच्या केसांना लागत होते, योनीरस तिच्या मांड्यांवर पाझरत होता, त्याचा मादक दर्प आता वेड लावत होता. ती बोलली समीर आता तरसवू नका आणि खूप वेळ होतोय कोणी आल तर.
मी ऊभा राहीलो तिला गोधडीवर झोपायची खूण केली ती गुपचूप झोपली मी पण माझी पँट आणि अंडरवेयर काढून टाकली, माझ ताठरलेल लींग लाल लाल सुपारी कडे तिने पाहिल आणि मान किंचीत वर करुन तिने डोळे मीटले. मी त्या झोपडीत गोधडीवर झोपलेल्या माझ्या आयुष्यात पटवलेल्या पहिल्या प्रेयसीकडे एकदा डोळे भरुन पिहिले, सुंदर आकर्षक चेहऱ्यावर आता प्रणयाचे मादक भाव होते, गो-यापान गळ्यात काळ्या मण्याच मंगळसूञ, खाली भरगच्च वक्ष, गोरेपान बाळंतपणाच्या खूणा मीरवणारे पोट आणि ओटीपोटी, खाली म्हाताऱ्या ला वेड लावतील अश्या पिवळ्याधमक लुसलुशीत मांड्या, त्यांच्या आत घनदाट काळ्या केसात झाकलेली योनी. मी खाली बसलो तीच्यावर ओणवा झालो, तिने डोळे उघडले, मी लींग तिच्या योनीवर सेट केले, तिने पाय गुडघ्यात दुमडले, हाताने लींग धरुन योग्य जागेवर ठेवले मग मी हळूहळू लींग आत टाकू लागलो, ति इतकी पाझरली होती की लींग लगेचच आत गेले. वयाच्या मानाने तिची योनी घट्ट होती. मी निट पोझीशन घेतली, तिने पाय माझ्या कमरेभोवती आवळले आणि मग सुरू झाला धसमुसळा प्रणय, मी पहिल्यांदाच कंडोम न लावता बाईला झवत होतो. ती पहिल्यांदाच नवरा सोडून परपुरुषाखाली झोपली होती. दोघांनाही आवेग अनावर होत होता. मी जोरजोरात धक्के मारुन लींग आतबाहेर करत होतो, मागच्या एक तासात पूर्ण गरम झालेली ती दोन मुलांची आई गोरीपान गांड उचलून उचलून माझ लींग अधीकाधीक आत घेत होती, पाय माझ्या कमरेभौवती अजून घट्ट आवळत होती. माझ्या प्रत्येक धक्क्याबरोबर तिच्या छातीवरचे पिवळेधमक गोळे हिंदळत होते आणि मला ते दृश्य पाहून अधीक चेव येत होता. शेवटी मला असह्य झाले मी कमालीचा वेग वाढवला तिला पण ते जाणवले ती मला घट्ट बीलगली. जोरजोरात धक्के देत मी तिच्या योनीत गळालो गरम विर्याचे फवारे तिच्या योनित सुटले. दोघांनी एकमेकांना घट्ट धरले. पूर्ण विर्य तिच्या योनीत सोडून मी तिच्या अंगावर पडलो. दोघे घामाघूम झालो होतो. तिने माझ्या पाठीवर हात फिरवायला सुरवात केली. मी निश्चींत तिच्या उघड्या गो-यापान अंगावर पडून होतो. दोघांचा कामरस खाली गोधडीवर पडत होता. दोघांच्या मांड्या भरल्या होत्या.

क्रमशः
Post Reply