'आधार-आश्रम' असं त्या एनजीओचं नाब. आजूबाजूला विस्तीर्ण हिरबळ... पावसामुळे ती हिरवळ अजूनच गर्द झाली होती. जवळपास एका एकरात ते आश्चम विस्तारलं होतं. प्रांगणात लहान-मोठे असे शंभर-दीडशे मुलं होती.... काही खेळत होती तर काही बसली होती... सगळी आजूबाजूच्या वस्तीतील वाटत होती. तो आत जाताच बऱ्याच मुलांनी त्याच्या भोवती गराडा घातला. तितक्यात एक माणूस धावत बाहेर आला आणि सगळ्यांना आत पिटाळलं.
"कोण पायजे सायेब?.." त्याने विचारलं. बहुतेक आश्रमाचा कर्मचारी असावा... त्याच्या खिशावर 'आधार-आश्रम' चं लेबल होतं.
"रेवती... आय मिन गायकवाड मॅडम? ..."
"या या... अजून आल्या नाही त्या... चला तुमास्त्री त्यांच्या कादरवरच सोडतो..." त्याच्या मागे मागे नरेन चालू लागला.
इतक्या वर्षांनी ती दिसेल याची धाकधूक मनात लागली होती. ती कसे रिऍक्ट करेल?... त्याला पाहिल्यावर काय बोलेल?... असे नानाविध प्रश्न डोक्यात घुमत होते... शेवटी ते एका घराजवळ थांबले... थोडं छोटसंच होतं म्हणा... बहुतेक सिंगल बेडरूमचे. घर दाखवून तो माणूस निघून गेला. दाराजवळ जाऊन बराच वेळ तो उभा राहिला... आजूबाजूला त्याच आकाराची आणखी सहा सात घरे होते... बहुतेक बाकीचा स्टाफ असावा शेवटी निर्धार पक्का करून त्याने दाराची कडी बाजवली. आतून काहीच आवाज ऐकू नाही आला... पण काही वेळाने दार उघडत असल्याची जाणीव त्याला झाली तसे त्याचे हृदय धकधक करू लागले. श्वास जड होऊ लागले. दार उघडले... आत सात आठ वर्षांची एक गोड मुलगी उभी होती. "कोण हुन तुम्हाला? ..." त्याच्याकडे पाहत तिने विचारलं.
"मी... मी..." त्याच्या तोंडून आवाज फुटेना.
कोण आहे रैना... 'आतून कोणीतरी मुलीला विचारलं.
"मला नाही माहित तूच बघ..." म्हणत ते बछडं आत पळालं.
"क... क... कोण?..." ती दारावर आली आणि तोंडातले शब्द तोंडातच राहिले, "... तू... इथे?..."
तो असा अचानक तिच्या समोर येईल हे तिच्या ध्यानीमनीही नव्हते... त्याला आपण परत भेटू यात्रा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता. दोघेही एकमेकांकडे पाहत दारातच उभे होते. त्याच्या मनात प्रश्न... तिच्याकडे पाहत जणू मूकपणे त्या प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न करत होता. एका साध्या कॉटन साडीवर आणि ढोपरापर्यंत येत असलेल्या ब्लाऊजवर ती अजूनही तशीच सुंदर दिसत होती... डोळ्यात तीच चमक, तोच कॉन्फिडन्स अजूनही झळकत होता. तिच्या नजरेतून पाहिलं तर तो आधीपेक्षा बराच बारीक झाला होता... तब्येत खालावली होती... गाल खोल गेले होते... डोळ्यावर चष्मा सुद्धा आला होता.
"मम..." त्याच्या तोंडून निघाले.
"कम... इन्साईड..." भानावर येत ती बोलली आणि बाजुला होत त्याला आत घेत दार टेकबलं, ".. रैना बेटा पाणी घे आतून..."
काही वेळातच ती मुलगी हातात पाण्याचा ग्लास घेऊन आली... त्याच्याकडे पाहत त्याला पाणी दिले..
"मम्मा... हू इज ही?..." तिच्याकडे पाहत तिने प्रश्न केला.
"पलास घेऊन आत जा... पळ" तिची आज्ञा पळत ती पुन्हा आत गेली.
"मम्मा ?..."
"हमाम... तुझीच आहे..."
"मॅम?... पण अचानक असं काय झालं?... आणि इथे ह्या जंगलात?... का? ... आय मिन..." त्याचे सगळे प्रश्न ती शांतपणे ऐकत होती.
"सांगते... सगळं सांगते..." म्हणत ती सांगू लागली.
शनिवारी तू गेल्यावर जवळपास एका तासाने मला एक पत्र मिळाले. वर्तमानपन्नाच्या कटिंग्स सोबत एक लांबलचक पत्र होतं. मेळघाटमध्ये होत असलेल्या लहान मुलांच्या कुपोषणाबाबतीत एक अह्वाल होता आणि सरकार किती दुर्लक्ष करतंय या गोष्टीवर हे सुद्धा त्यात नमूद केलं होतं... तुला कदाचित माहित नसेल माझा जन्म सुद्धा याच भागात झाला. इथेच मी लहानाची मोठी झाले पण वडील सरकारी विभागात असल्याने मला सर्व सुखसोयी मिळाल्या... इतर मुलांसारखे माझे हाल झाले नाहीत. इथले हाल मी लहानपणापासूनच पाहत होते... डोळ्यादेखत लहान लहान मुले भुकेने मारताना पाहिले... जी जगायची त्यांची अवस्था मेल्याहुनही वाईंट... मी पंधरा वर्षांची असतानाच बाबांची बदली नागपुरात झाली आणि मी कायमचीच तिथली होऊन बसले. कालांतराने मला या सर्व गोष्टींचा विसर पडला आणि कामाच्या व्यस्ततेत आणि वैयक्तिक घटनांनी हे सगळं विसरलेसुद्धा.
ते पत्र वाचून आणि त्यातील कटिंग्स वाचून मी भांबावून गेले... खरं सांगायचं झालं तर ते पत्र चुकीने माझ्या पत्त्यावर आले होते. कारण ज्याला ते पत्र जाणार होते तिचे नाव रेवती गायतोंडे होतं... पण पोस्टमनने चुकीने ते माझ्या दारात टाकलं...माझ्या मते खऱ्या पत्त्यावर!!! ... अचानक जीवनात काहीतरी करायचा विचार चमकला. त्वरित बिचार पक्का केला आणि सगळं सोडून इथे आले.
हमारी अधुरी कहानी...
- rajsharma
- Super member
- Posts: 15819
- Joined: 10 Oct 2014 07:07
Re: हमारी अधुरी कहानी...
Read my all running stories
(वापसी : गुलशन नंदा) ......(विधवा माँ के अनौखे लाल) ......(हसीनों का मेला वासना का रेला ) ......(ये प्यास है कि बुझती ही नही ) ...... (Thriller एक ही अंजाम ) ......(फरेब ) ......(लव स्टोरी / राजवंश running) ...... (दस जनवरी की रात ) ...... ( गदरायी लड़कियाँ Running)...... (ओह माय फ़किंग गॉड running) ...... (कुमकुम complete)......
साधू सा आलाप कर लेता हूँ ,
मंदिर जाकर जाप भी कर लेता हूँ ..
मानव से देव ना बन जाऊं कहीं,,,,
बस यही सोचकर थोडा सा पाप भी कर लेता हूँ
(¨`·.·´¨) Always
`·.¸(¨`·.·´¨) Keep Loving &
(¨`·.·´¨)¸.·´ Keep Smiling !
`·.¸.·´ -- raj sharma

तू मला प्रपोज केलं हे माहित होतं मला आणि काही दिवसांनी मी तुला होकार सुद्धा दिला असता पण ते पत्र पाहून मात्र यांच्यासाठी काही करण्याचा निर्धार करून जमलेली सगळी पुंजी यांच्या सेवेत लावली... आज मी एकटी असले तरी दोन लेकीची आई आहे आणि माझ्या सखड्या मुलींशिवाय अजून पन्नास पंच्याहत्तर मुली माझ्याकडे मातेसमान बघतात"
"पण कमीत कमी सांगायचं?... दुसरा मार्ग काढला असता..." सगळं ऐकून घेत त्याने म्हटलं.
"दुसरा मार्ग?... लग्नाचा?... मला आवडत होतास तू... त्या दिवसाच्या खूप आधीपासूनच... तुझ्यासारखा पुरुष मिळायला भाग्य लागतं नरेन... पण माझ्या नशिबी बहुतेक ते सुख नसेल म्हणून कदाचित ते पन्न माझ्या दारात
आले असावे... पण मी खूप खुश आहे रे..."
"मग मी?... मी काय चुक केली होती?... मला एकदा तरी फोन करायचा होता..."
"खूप प्रयत्न केले. रैना पोटात असताना बरेचदा तुला संपर्क करावासा बाटलं पण..."
"विश्वास नव्हता माझ्याबर?..."
"माझ्यापेक्षाही जास्त विश्वास होता... पण तुझं करियर... माझ्या मते ते खूप महत्वाचं होतं... तुला नसेल पण मला... मला तूला यशाच्या शिखरावर पाहायचं होतं..."
"हो!... एकटाच... आजूबाजूला ना कोणी बोलणारं... ना कोणी विचारणारं... काय करू ह्या शिखरावर?... उड्या मारू की ओरडून सांगू जगाला की इतक्या कमी वयात मी हे अचिव्ह केले... आणि कोणामुळे?... तुमच्या बलिदानामुळे?..."
"नरेन... ऐकून तर घे रे माझ... प्लिज..." त्याच्या खांद्यावर हात ठेवत ती म्हणाली...
.
तो स्पर्श... हनानासा स्पर्श त्याला त्याच्या खांद्यावर जाणवला आणि दुसऱ्याच क्षणी त्याला पूर्वीचे दिवस आठवले... पूर्वीचा तो एकच दिवस.... त्याच्या नजरेसमोरून भुरकन निघून गेला. अचानक तीच गोड शिरशिरी जाणवली आणि लागलीच तिच्या बळत तिच्या ओठांवर ओठ टेकवत कळकळीत चुंबन घेतले... अचानक त्याच्या हल्ल्याने ती पुरती बाबरली पण लगेचच साबरत त्याला दुर करण्यास धक्का देऊ लागली पण तो धक्का इतका हलका होता की त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही... आपल्या कवेत घेऊन त्याने तिला घट्ट मिठी मारली आणि मनसोक्त ओठ चुरपूनच सोडले. अचानक झालेल्या हल्ल्याने तिचे श्वास चढले होते तर तो सुद्धा आपल्या श्वासांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होता.
"सॉ... सॉरी मॅम..." तिच्याकडे पाहत तो म्हणाला... डोळ्यात माफी होती
"जा तू... मी नाही तुझी साथ देऊ शकणार..."
"नरेन... इट्स ऑल राईट... हक्क आहे तुझा तो... पण मला माफ कर रे... तुझी साथ नाही देऊ शकणार."
"पण?..."
"प्लिज... समजून घे."
"आपण लग्न करूनसुद्धा तुम्ही हे काम करू शकता... माझा पूर्ण सपोर्ट राहील... पण प्लिज आता दूर जायचा बिचारही करू नका..."
"वयाच्या या वळणावर सोपं नाही हे सगळं...तुझे करियर... समाजात तुझे नाब... बाटल्यास रैनाला ने सोबत.. तिला शिकवून मोठी कर..."
"करियर, समाज... या सगळ्या गोष्टी मला नाही माहित.... आणि रैनाचं म्हणाल तर तिच्यावर तुमचाच हक्क आहे... माझ्यापेक्षा तुम्ही खूप सक्षम आहात तिला सांभाळायला.." ।
"नरेन?... ती तुझ्यासारखीच आहे रे... पुढच्या वर्षी बोर्डिंगमध्ये रवानगी करणार आहे तिची... म्हणून म्हटलं तू घेऊन जा... नागपुरात राहील तर बरं होईल..."
.
"नेईल.... पण एका अटीवर..."
"कोणत्या?..."
"माझ्याशी लग्न करा..."
"नरेन?..."
"वाटल्यास तुम्ही इथेच रहा... मी तिकडे राहील... रैना, रेवा... दोघींचीही काळजी मी घेतो... पण आपली अधुरी कहाणी पूर्ण करा..."
"ग्रेस अंकल." दार उघडून आत गेत रेना म्हणाली, "... मी टोटली तुमच्याशी सहमत आहे.." दोघेही तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. ती कधी आली त्यांना देखील कळलं नाही.
"मम्मा... आय नो एव्हरीथिंग अबाउट नरेन अंकल अँड यु... खूप केयरिंग आहेत ते... आणि मला नरेन अंकलला डॅड म्हणण्यात काही प्रॉब्लेम नाही... लहानपणी मी तर डेंडला नाही पाहिल... पण जेव्हा त्यांचा चेहरा इमॅजिन करायचे तेव्हा नरेन अंकलचा चेहरा डोळ्यासमोर यायचा... निदान रैनाला तरी बाबांचे प्रेम मिळू दे... प्लिज मम्मा" रेवा आपल्या मनातल्या भावना बोलून गेली.
"रेवा?... बाळा ते..." रेवती यापुढे काहीच बोलू शकली नाही. त्याच्याकडे टक लावून पाहू लागली.
"नो प्लिज... आता मी एक ऐकणार नाही... तुम्हाला मिळवण्यासाठी मी दिल्लीला जायचं कॅन्सल केलं आणि इथे आले... आता मला काहीएक बहाणा नको. .. रेवा म्हणाली.
"लग्नानंतर तुम्ही तुमचे समाजकार्य असेच कंटिन्यू करा... बाटल्यास कार्पोरेट सी एस आर एक्टिविटीचे पैसेसुद्धा मी तुमच्या एन जी ओ मध्ये देतो पण नाही म्हणून नका..." नरेन काकुळतीने म्हणाला, "...प्लिज मॅम." विनंतीचा स्वरात नरेन बोलला.
"रेवती... नुसतं रेवती..." म्हणत ती त्याच्या कवेत शिरली आणि त्याच्या गालांवर ओठ टेकवत चुंबन घेऊ लागली, "..कुठून शिकलास इतकी नौटंकी?..."
"ओये लव्ह बर्ड्स... बाजूला एकवीस वर्षांची सुजाण मुलगी आहे हे विसरू नका..." रेवाचे शब्द कानावर पडताच दोघेही एकमेकांपासून दूर झाले.

२१ ऑगस्ट २०१८
आज दोघेही विवाहसूत्रात बांधली गेली. लग्नाला त्यांच्या दोन्ही मुली, रोहन व त्याची बायको, कुलकर्णी साहेब व त्यांच्या सौ., कंपनीचे जुने डायरेक्टर आणि इतर मित्रमंडळी... बम निघून गेल्यावर आपल्यापेक्षा सहा सात वर्षांच्या मोठया मुलीसोबत (?) लग्न करतोय याचा विरोध असला तरी त्याचे आईवडील सुद्धा लग्नाला हजर होते... शेवटी त्यांना आयतीच नात-डे मिळाली होती.
शेवटी त्यांची अधुरी कहाणी पूर्ण झाली. हेच खूप महत्वाचं होतं.
शेवटी कोण्या महापुरुषाने म्हटलंच आहे... इतनी शिद्दत से मैंने तुम्हे पाने की कोशिश की है कि हर जरें ने मुझे तुमसे मिलाने की साझीश की है... कहते है की अगर किसी चीज़ को दिल से चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है
(समाप्त)