अलिशा

josef
Platinum Member
Posts: 5361
Joined: 22 Dec 2017 15:27

Re: अलिशा

Post by josef »

अखेर आलीशा बेडवरून उठली आणि मुतायला बाथरूममध्ये गेली. पुच्चीतून अजूनही सुशीलचे वीर्य गळत होते. तिने आपला चेहरा पाण्याने नीट धुतला. तिने आरशामध्ये पाहिले तर सगळीकडे तिला वीर्याचेच डाग दिसत होते. केसांवर वीर्य उडाल्यामुळे केस चिकट झाले होते. ते एकमेकांमध्ये गुंतले होते. तिने ते सोडवण्याचा खूप प्रयत्न केला पण तिला यश आले नहीं. सान्याने तिला चांगलेच झवून काढले होते. ती स्वतःच्या केसांबाबत फारच काळजी घेत असे. आता ह्या अवतारात घरी जाणे मुश्कील होते. मानेवर, गळ्यावर, दातांचे व्रण दिसत होते. योनीच्या पाकळ्या तर सुजून फुगल्या होत्या. आता काही दिवस हे सर्व नीट होईपर्यंत तरी आपल्याला राजेशपासून दूर रहावे लागणार नाहीतर आपली काही धडगत नाही हे तिला कळुन चुकले. राजेशची आठवण येताच तिने घड्याळाकडे नजर टाकली संध्याकाळचे ५:३५ वाजले होते. तो साधारण सात वाजेपर्यंत यायचा. त्याच्या आत आपल्याला घरी पोचावे लागणार असा विचार करत ती बाहेर आली. गेले तिन तास त्यांची झवाझवी चालू होती.

बाथरूम मधून बाहेर आल्यावर आलीशा आपले कपडे शोधू लागली. ती बेडच्या खाली काही कपडे आहेत का म्हणून बघण्यासाठी वाकली. ते बघून सुशील ताडकन् उठला आणि तिच्या गोल गरगरीत गांडीवर चापट्या
मारु लागला.

"साली तुझी गांड मारायचा चान्स तर मिळालाच नाही गं सुशील तिच्या गांडीवर आपला लंड घासत म्हणाला. त्याच्या लंडाच्या स्पर्शाने आलीशा मोहरली. पण तिला राजेशची आठवण आली.

"प्लिजऽऽ सुशील आता नको, राजेश घरी परत यायची वेळ झाली आहे त्याच्या आत मला घरी गेलेच पाहीजे. हवे तर तू मला नंतर कधीतरी झव. मी वचन देते तुला मी स्वतःहून तुला झवायला देइन. पण प्लिजऽऽऽ आत मला जाऊ दे नाहीतर सगळाच घोळ होईल" असे म्हणत तिने आपली साडी, ब्लाऊज व पॅटी उचलली.

साडी पार चुरगाळली होती, ब्लाऊज वर व साडीवर वीर्य सांडले होते. त्याच्यावर सुशीलच्या चिकाचे डाग उठून दिसट होते. पँटी तर जवळजवळ फाटलीच होती. आता मात्र आलीशाला रडू फुटले. मग मिनीच तिच्या मदतीला धावून आली. तिने तिला आपले कपडे देण्याची तयारी दर्शवली. ते ऐकताच आलीशाच्या जीवात जीव आला. पण तिच्याकडे एकही साडी नव्हती. आता तिच्याकडे मिनीचा ड्रेस आणि तोही पैंटी शिवाय घालण्याव्यतिरीक्त दुसरा मार्ग नव्हता. जेव्हा पहील्या वेळेस आलीशाने मिनीला पाहीले होते तोच ड्रेस मिनीने तिला दिला. तिची सुजलेली स्तनांची बोंडे त्यातून स्पष्ट दिसत होती. गांडीवर तो ड्रेस इतका आवळला गेला होता की तिला धड नीट चालता पण येइना.


रडत रडत ती सुशीलच्या घरातून बाहेर पडली. ती गाडीत बसली तसा तो ड्रेस अजून वर आला. तिची पुच्ची दिसू लागली. तिने टीशू पेपरने आपली पुच्ची पुसून काढली. बसमधल्या आणि ऊंच गाड्यांमधल्या लोकांना आपली पुच्ची दिसू नये म्हणून त्यावर पेपर घेतला. सिग्नलला थांबल्यावर रस्त्यावरील गाडीच्या बाजूने जाणारे लोक, भिकारी तिच्याकडे डोळे फाडून बघत होते. अशी फुकटची मादक, अर्धनग्न, मांसल मेजवानी ते तरी कशाला सोडतील. पण तिचे लक्ष आता तिथे नव्हतेच. तिचे डोळे लागले होते सुशील पुन्हा कधी आणि कसा भेटणार ह्यावरच त्याचीच स्वप्ने बघत तरंगतच ती घरी गेली.

समाप्त -
Post Reply