हाच का शेवट??

Post Reply
User avatar
Saurav_69
Posts: 53
Joined: 17 Aug 2020 17:25

हाच का शेवट??

Post by Saurav_69 »

नमस्कार सर्व लेखक आणि वाचक मंडळींना 🙏

मागील कित्तेक महिने पाहतोय एकही नवीन कथा किंवा लेख येत नाही आहे, असे अचानक का झाले आणि होते याचे कोणी कारण सांगू शकेल का?
आपण या वेबसाईटवर अजूनही सक्रिय आहात याचा पुरावा म्हणून ह्या पोस्ट खाली नक्की आपली मते आणि अभिप्राय नोंदवा, ही कळकळीची विनंती!

आपलाच,
ह्या वेबसाईट वरील एक जुना वाचक आणि एक नव निर्वाचित लेखक.
सर्व वाचक वर्गाला एक नम्र विनंती..!
कथा आवडली तर नक्की आपला अभिप्राय खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवून, माझ्या सारख्या नवनिर्वाचित लेखकाला प्रोत्साहन द्या..!People who have not achieve their dreams don't let them tell you that you can't achieve yours ..!
User avatar
kunal
Pro Member
Posts: 2708
Joined: 10 Oct 2014 21:53

Re: हाच का शेवट??

Post by kunal »

भाऊ, काही दिवसांची गोष्ट आहे, लवकरच मराठी कथा प्रकाशित होतील.
User avatar
Saurav_69
Posts: 53
Joined: 17 Aug 2020 17:25

Re: हाच का शेवट??

Post by Saurav_69 »

समजू शकतो पण किती वेळ!?
मागील ८-१० महिने कोणीच काही टाकत नाही आहे.
ना कोणी मॅसेजला उत्तर देत आहे.आहेत तरी कूठे सर्व जण?
सर्व वाचक वर्गाला एक नम्र विनंती..!
कथा आवडली तर नक्की आपला अभिप्राय खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवून, माझ्या सारख्या नवनिर्वाचित लेखकाला प्रोत्साहन द्या..!People who have not achieve their dreams don't let them tell you that you can't achieve yours ..!
Rasika libe@125
Posts: 8
Joined: 19 May 2020 15:11

Re: हाच का शेवट??

Post by Rasika libe@125 »

स्टोरी पोस्ट करत चला.एकमेकांना अनुभव शेअर करत रहा...रोज येऊन पोर्टलवर जाते, पण नवनवीन कथा काही पोस्ट व्हायच्या दिसत नाही, so मी येत्या काही दिवसात माझ्या पुढील सत्य घटनेचा अनुभव लवकरच शेअर करत आहे...
Post Reply