तिचा मित्र

Post Reply
User avatar
rajsharma
Super member
Posts: 15829
Joined: 10 Oct 2014 07:07

तिचा मित्र

Post by rajsharma »

तिचा मित्र


“आई… काका आले ग!” त्याला पाहताच ती घाबरली आणि तिने तिच्या आईला हाक मारली.

तिने दरवाजा उघडला आणि तो घरात आला तशी ती भीतीने बाहेर निघून गेली. तो तिच्या आईचा मित्र होता. त्याचे तिच्या आईवर खूप उपकार होते. त्यामुळे तिची आई त्याच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेली होती.

मागील सहा महिन्यांपासून तिचे वडील आजारी होते. त्यावेळी आईच्या मदतीला तोच धावून आला होता. बाबांना हॉस्पिटल मध्ये नेण्यापासून ते त्यांचे अंत्यसंस्कार करेपर्यंत सर्व त्यानेच केलं होतं.

बाबा गेले तशी आई एकटी पडली होती. तिला मानसिक आधार त्यानेच दिला होता आणि हळूहळू त्याचा घरोबा वाढला.

ती दहा अकरा वर्षांची होती. ती दिसायला सुंदर आणि गोरीपान होती. तिचे गाल गुबगुबीत होते. हाडा पेराने ती मोठी वाटायची. तिची खूप मोठी स्वप्नं होती. तिला खूप शिकून आपल्या आईला सुखी करायचं होतं.

तिच्या आईचा मित्र घरी यायचा. तो आल्यावर कधी तिच्या डोक्यावर हात ठेवायचा तर कधी तिच्या पाठीवरून हात फिरवायचा आणि कधी कधी तर अतीच करायचा. तिच्या गोबऱ्या गालांना स्पर्श करायचा. कधी तिचे गाल गुच्चे घ्यायचा प्रयत्न करायचा.

तिची आई असायची तेव्हा तो चांगला वागायचा पण आई नसली की तो मात्र तिला छळायचा. ती भीतीने त्याच्या जवळून पळून जायची. कधी लपून राहायची. त्याच्यापासून दूरदूरच राहायची. पण तो तिच्या पाठीच लागायचा.

या गोष्टींचा तिला खूप त्रास व्हायचा. पण वयाचा मान देवून ती काही बोलत नसे. आणि आपल्या आईचा मित्र आहे. त्याने आपल्याला मदत केली आहे. याचा ही ती विचार करत असे.

तिचं वय लहान असलं तरी तिला त्याच्या स्पर्शाचा हेतू लक्षात येत असे. त्याच्या त्या स्पर्शात प्रेमा ऐवजी तिला वासनेचा गंध अधिक जाणवत असे. त्यामुळे ती त्याच्यासमोर स्वतःचे शरीर संकोचून घेत असे.

यावर काय उपाय करावा ते तिला कळत नव्हतं. कोणाला सांगावं हे ही तिला कळत नव्हतं. आणि ही गोष्ट तिच्या मनात ठसून राहिल्याने तिची कुचंबणा होत होती. तिच्या कोमल मनाचा कोंडमारा होत होता.

आपल्या आईलाही सांगायचाही तिला संकोच वाटायचा. तिच्या मनात अनामिक भीती होती. ही अशी गोष्ट आईला कशी सांगावी असा प्रश्न ही तिच्या निरागस मनाला पडायचा. तिच्या मनात त्याच्याबद्दल धास्ती बसली होती. तिची खाण्या पिण्याची वासना उडाली होती.

ती सतत यातून सुटका कशी होईल याचा विचार करत बसायची. तिला आपलं जीवन नकोसे झाले होते. तिला वाटायचं, आपण मरून जावं, म्हणजे या त्रासातून सुटका तरी होईल. पण मग तिच्या आईचा विचार मनात येताच ती थंड पडायची.

आधीच बाबा गेल्याने ती एकटी पडली आहे आणि आता मी गेले तर ती बिचारी काय करेल? ती तर दुःखाने वेडी होईल. ती जगूच शकणार नाही. तिच्या जीवनात कधीच सुख येणार नाही.

मी होते म्हणूनच ती जिवंत राहिली. तिचे बाबांवर खूप प्रेम होते. त्यांच्याशिवाय जीवन तिला अशक्यच होतं. पण माझ्याकडे पाहून आईने हिंमत ठेवली. मला आधार दिला आणि माझ्यात तिने आधार आधार शोधला.

तिच्या मनातून त्या माणसाचा विचार निघत नव्हता. ती भीतीने भेदरलेली होती. पण तिने आईला ते कधी जाणवू दिलं नाही. तिला त्रास होईल याची तिला जाणीव होती.

मीच काहीतरी उपाय केला पाहिजे, असं तिला वाटत होतं आणि बराच विचार करता करता अचानक तिला आठवला तो तिचा मित्र.

आईच्या मित्राचा काटा काढायला माझा मित्र मला निश्चितच मदत करेल. त्यावर तो काहीतरी उपाय शोधून काढलेच. माझा मित्र चांगला आहे. तो मला यातून सोडवेल.

तो माझ्यापेक्षा मोठाही आहे. करेल तो माझ्यासाठी काहीतरी. पण आपल्या मनातील आणि आपल्या घरातील समस्या त्याला सांगाव्या का? असाही विचार तिच्या मनात आला. पण तो विचार तिने झटकून टाकला.

माझा मित्र आहे तो. शत्रू नाही. तो काही परका नाही मला. तो खूप चांगला ही आहे. संकट काळात मित्रच उपयोगी पडतो. मग त्याला आपली समस्या सांगितली नाही तर तो कसा करेल आपल्याला मदत?

एक दिवस ती तिच्या मित्राला भेटली आणि तिच्या आईचा मित्र आईच्या अनुपस्थितीत तिच्याशी वाईट वागतो, याबद्दल तिने त्याला विश्वासाने सांगितलं.

“अरे… माझ्या आईचा मित्र.”

तो अनभिज्ञपणे तिला म्हटला, “त्याचं काय?”

याला काय आणि कसं सांगावं, अशा विचारात ती पडली. पण मग तिला दुसरा काहीच रस्ता दिसत नव्हता. तिने मनावर दगड ठेवून आणि त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला सांगितलं.

“अरे… तू मला मदत करशील म्हणून तुला सांगत आहे. प्लीज मला मदत करशील ना?”

“पण झालं काय?”

“अरे तो मला नको तसे स्पर्श करतो. कधी पाठीवर, कधी डोक्यावर तर कधी गालावर. मी वैतागले रे या गोष्टीला. मला सोडव रे यातून.”

तिच्या मित्राला सर्व गोष्ट लक्षात आली आणि त्यानेही निर्णय घेतला.

“जर तो तिच्या आईचा मित्र तिला स्पर्श करतो, छळतो, आणि हिला काहीच करता येत नाही. माझी मदत मागत आहे. मग ती संधी मी घेतली तर…”

त्याने तिच्याकडे पाहिलं. ती रडत होती. ती हतबल झालेली दिसत होती. ती असहाय होती. आता ती त्याच्याही तावडीत सापडली होती.

त्याने तिच्या गालांना स्पर्श करत तिचे अश्रू पुसले आणि मनातल्या मनात खुश होत तिला जवळ ओढतच आपल्या मिठीत घेतले.

“घाबरु नको. मी आहे ना! मी मदत करीन.” असं म्हणत त्याने तिला अधिक जोराने आवळण्याचा प्रयत्न केला तसा त्याचा हेतू तिच्या लक्षात आला. तशी ती त्याला झटकून दूर झाली. पण आता त्याला उशीर झाला होता. तिच्या गुप्त गोष्टी त्याला कळून चुकल्या होत्या.

त्याने तिला अशीही सोडले नाही की त्याने तिला तिच्या समस्येतूनही सोडवले नाही. पण आयतीच चालून आलेल्या संधीचा गैरफायदा मात्र त्याने घेतला.

त्यानंतर मात्र ती दोन पुरुषांच्या हातातील खेळणं झाली. दोन्ही बाजूने ती लुटली जात होती. इतकं सर्व घडून गेल्याने आता तिच्यासाठी काहीच शिल्लक राहिलं नव्हतं. तिची स्वप्नं ही संपली होती. त्यानंतर मात्र तिचा सर्वच पुरुषांवरील विश्वास उडाला होता.


,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
Read my all running stories

(वापसी : गुलशन नंदा) ......(विधवा माँ के अनौखे लाल) ......(हसीनों का मेला वासना का रेला ) ......(ये प्यास है कि बुझती ही नही ) ...... (Thriller एक ही अंजाम ) ......(फरेब ) ......(लव स्टोरी / राजवंश running) ...... (दस जनवरी की रात ) ...... ( गदरायी लड़कियाँ Running)...... (ओह माय फ़किंग गॉड running) ...... (कुमकुम complete)......


साधू सा आलाप कर लेता हूँ ,
मंदिर जाकर जाप भी कर लेता हूँ ..
मानव से देव ना बन जाऊं कहीं,,,,
बस यही सोचकर थोडा सा पाप भी कर लेता हूँ
(¨`·.·´¨) Always
`·.¸(¨`·.·´¨) Keep Loving &
(¨`·.·´¨)¸.·´ Keep Smiling !
`·.¸.·´ -- raj sharma
Post Reply