मराठी चावट कथा सप्तरंग प्रणयाचे

Post Reply
User avatar
rajsharma
Super member
Posts: 15829
Joined: 10 Oct 2014 07:07

Re: मराठी चावट कथा सप्तरंग प्रणयाचे

Post by rajsharma »

तिचा पूर्ण बचाव मोडकळीस काढून त्याचे ओठ आता तिच्या मांसल ओठावर बऱ्यापैकी स्थिरावले. त्या लालबुंद ओठावर त्याची जीभ फिरत होती. त्याची जीभ तिच्या दोन ओठांच्या फटीतून कधी आत गेली हे तिलाही समजले नाही.

आता त्याची जीभ तिच्या जिभेवर रेंगाळू लागली. त्याला तिच्या जिभेची चव चविष्ट वाटत होती तर तिला त्याच्या ओठांची चव बेचव वाटत होती. हा संघर्ष पुढे एक ते दोन मिनिटे चालू होता. ती तळमळ करत होती त्याच्या ओठातून विलग होण्यासाठी. तर तो मॅच पॉइंट घेऊन मॅच जिंकण्याच्या प्रयत्नात होता.

तिला काहीच कळत नव्हते की या प्रसंगाशी कसे ॲडजेस्ट करायचे. शेवटी या चलबिचल मनस्थितीमध्ये तिने पूर्ण ताकदीनिशी त्याला धक्का दिला. त्याला आपल्यापासून दूर लोटले आणि रडत रडत ती त्याच्याकडे न बघता, त्याची दखल न घेता तिथून तडका फडकी निघून गेली.

तो जितका चकित होता त्याच्या दहा पटीने ती कोसळली होती. तिने तिथून निसटता पाय काढला. त्याने हा प्रसंग सावरण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तो तिला रात्र होईपर्यंत कॉल करत होता. पण तिने काही त्याचा कॉल उचलला नाही. थोड्या वेळाने त्याचा नंबर तिच्या फोनवर ब्लॉक झाला आहे, असे त्याला जाणवले.

लग्नाला काही दिवस शिल्लक होते आणि या लगीन घाईत हा प्रसंग उद्भवला होता. त्यांच्या संगतीला विसंगती प्राप्त झाली होती. आता महत्त्वाचा मुद्दा हा होता की हे भांडण मोठ्यांपर्यंत पोहोचू नये अशी सोज्वळ आशा इंद्रधनुष्यला होती.

पुढचे दोन ते तीन दिवस तो तिला सतत कॉल करत होता. पण तिने नंबर ब्लॉक लिस्टमध्ये टाकला होता. त्यामुळे त्याचा आणि तिचा संवाद होईल, याची काडी मात्र अशा नव्हती. त्याला कळत नव्हते की हा तात्पुरता ब्रेकअप आहे की लग्न तुटले म्हणावे?

फोन जरी ब्लॉक झाला असेल तरी तिच्या घरी जाण्याची त्याची धडगत होत नव्हती. शेवटी त्याने ठरविले तिच्या घरातील एखाद्या व्यक्तीशी बोलून त्याला मध्यस्थी करून हे प्रकरण सोडवावे. यासाठी त्याने पावले उचलायला सुरुवात केली.

तिच्या घरात तिचे आई वडील होते. या वडीलधाऱ्या मंडळींची या टॉपिकवर बोलणे सोईस्कर वाटत नव्हते. अजून एक व्यक्ती होती तिचा भाऊ. पण कोणत्या भावाला आवडेल की आपल्या बहिणीची इच्छा नसताना किस घेतली आहे. म्हणून त्याने भावाला या लिस्टमधून कट-ऑफ केले.

सगळे काही संपले असे वाटताना अचानक त्याला आशेचा किरण आठवला तो म्हणजे तिची वहिनी. का नाही? आपण एक शेवटचा मार्ग म्हणून तिच्या वहिनीशी बोलून पहावे. तसा त्याच्या दृष्टीने काही मोठा अपराध केला नव्हता. त्याने फक्त एक चुंबन घेतले होते. तिच्या मते लग्नाच्या आधी घेतलेले हे चुंबन पाप असेल. पण त्याने तर सहा सहा स्त्रियांना उपभोगले होते.

एखादा मॅरेथॉन पळणाऱ्या माणसासाठी ही तर शंभर मीटरची रेस असेल. त्यांनी ही शंभर मीटरची रेस ओलांडली, हाच त्याचा अपराध होता. पण काहीही असो आता हे प्रकरण निस्तारणे अधिक महत्त्वाचे झाले होते. म्हणून या तुटलेल्या पुलात दोन जीवांचा पूल जुळवून देण्यासाठी त्याला वहिनी हा शेवटचा उपाय दिसत होता.

साखरपुड्याच्या गडबडीत एकदा त्याच्याकडे वहिनीचा फोन नंबर आला होता. तेव्हा नकळतपणे आलेला मोबाईल नंबर पुढे उपयोगी ठरू शकतो, असे त्याला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते. त्याने एकदा ऑफिस मधूनच वहिनीला कॉल करण्याचे योजले. त्यामागे कारण एकच होते की ऑफिस टाइममध्ये कॉल केला तर त्या वेळी जाई सुद्धा ऑफिसमध्ये असेल. मग जाईच्या अनुपस्थितित तिच्या वहिनीशी निदान या किचकट विषयावर साधक बाधक चर्चा तरी करता येईल.

त्याने जसे ठरवले तसेच केले आणि वहिनीला कॉल केला. नंतर त्याने वहिनीला सगळी झालेली हकिकत सांगितली. सर्व कहाणी ऐकून घेऊन वहिनीने त्याला सांगितले की या विषयावर जाई ऑलरेडी तिच्याशी बोलली आहे. या घटनेनंतर ती खूप दुखावली आहे. जाईला सावरायला थोडा वेळ लागेल. त्याने पुन्हा आपली बाजू मांडली. वहिनी म्हणाली की ठीक आहे मी तिच्याशी या विषयावर पुन्हा बोलते. तेव्हा इंद्रधनुष्यला थोडे हायसे वाटले.

वहिनीच्या बोलण्यावरून एक स्पष्ट झाले होते की लग्न तुटेल असे काही एक्सट्रीम घडणार नव्हते. कारण साखरपुडा झाल्यावर इंद्रधनुष्यच्या लग्नाची बातमी जंगलात वणवा पेटावा तशी ऑफिस आणि त्याच्या नातेवाईकामध्ये पसरली होती आणि आता जर हे लग्न तुटले तर ही बातमी दुप्पट वेगाने एका ज्वलंत ज्वालामुखीसारखी पसरली असती. शिवाय या बातमीमुळे होणारी नाचक्की ती तर वेगळीच म्हणा.

या होणार्या नाचक्कीमुळे इंद्रधनुष्यची आई जो धक्का घेईल ती तर अपरिमित हानी असेल. तसेच हा होणारा दुष्परिणाम फक्त इंद्रधनुष्यच्या कुटुंबियांवर पडणार नव्हता. तर ह्या वणव्यात दोन्ही कुटुंब होरपळून जाण्याची दाट शक्यता होतीच. हे जसे इंद्रधनुष्य जाणून होता तसेच जाईची वहिनी पण ओळखून होती.

जाईच्या वहिनीने येणारा वाईट काळ ओळखून जाईला समजावण्याचे सत्र सुरू केले. जाई समजून घ्यायच्या मनस्थितीत नव्हती, म्हणून वहिनीने इंद्रधनुष्यला पुन्हा धीर ठेवायला सांगितला. वहिनीचे हे काहीसे सांत्वन पर शब्द सुद्धा त्याच्या आयुष्यात पेटलेल्या वणव्याला फायर ब्रिगेडला बोलावून विझवण्यासारखेच होते. पण या किंतु-परंतुच्या परिस्थितीत वहिनीचे आभार मानावे तितके कमी होते. कारण वहिनी अशी मदत त्याला करत होती.
....................................
Read my all running stories

(वापसी : गुलशन नंदा) ......(विधवा माँ के अनौखे लाल) ......(हसीनों का मेला वासना का रेला ) ......(ये प्यास है कि बुझती ही नही ) ...... (Thriller एक ही अंजाम ) ......(फरेब ) ......(लव स्टोरी / राजवंश running) ...... (दस जनवरी की रात ) ...... ( गदरायी लड़कियाँ Running)...... (ओह माय फ़किंग गॉड running) ...... (कुमकुम complete)......


साधू सा आलाप कर लेता हूँ ,
मंदिर जाकर जाप भी कर लेता हूँ ..
मानव से देव ना बन जाऊं कहीं,,,,
बस यही सोचकर थोडा सा पाप भी कर लेता हूँ
(¨`·.·´¨) Always
`·.¸(¨`·.·´¨) Keep Loving &
(¨`·.·´¨)¸.·´ Keep Smiling !
`·.¸.·´ -- raj sharma
User avatar
rajsharma
Super member
Posts: 15829
Joined: 10 Oct 2014 07:07

Re: मराठी चावट कथा सप्तरंग प्रणयाचे

Post by rajsharma »

(^%$^-1rs((7)
Read my all running stories

(वापसी : गुलशन नंदा) ......(विधवा माँ के अनौखे लाल) ......(हसीनों का मेला वासना का रेला ) ......(ये प्यास है कि बुझती ही नही ) ...... (Thriller एक ही अंजाम ) ......(फरेब ) ......(लव स्टोरी / राजवंश running) ...... (दस जनवरी की रात ) ...... ( गदरायी लड़कियाँ Running)...... (ओह माय फ़किंग गॉड running) ...... (कुमकुम complete)......


साधू सा आलाप कर लेता हूँ ,
मंदिर जाकर जाप भी कर लेता हूँ ..
मानव से देव ना बन जाऊं कहीं,,,,
बस यही सोचकर थोडा सा पाप भी कर लेता हूँ
(¨`·.·´¨) Always
`·.¸(¨`·.·´¨) Keep Loving &
(¨`·.·´¨)¸.·´ Keep Smiling !
`·.¸.·´ -- raj sharma
User avatar
rajsharma
Super member
Posts: 15829
Joined: 10 Oct 2014 07:07

Re: मराठी चावट कथा सप्तरंग प्रणयाचे

Post by rajsharma »

इंद्रधनुष्यला जा वरून जाई हवीच होती कारण एखादी अंधश्रद्धा म्हणावी किंवा अजून काय म्हणावे पण त्याला आता आपले सात रंगाचे इंद्रधनुष्य पूर्ण करायचेच होते. हे इंद्रधनुष्य पूर्ण करण्यासाठी त्याला ज्या जा वरून जांभळ्या रंगाची आवश्यकता होती तो जांभळा रंग त्याच्या दृष्टीने जा वरून जाईमध्ये अडकला होता असे त्याला वाटत होते.

इकडे वहिनी तिला दररोज समजावत होती. जाईच्या दृष्टीने ती फक्त वहिनी नव्हती तर ती तिला मोठ्या बहिणीसारखी होती. गेल्या तीन वर्षात जेव्हा जेव्हा जाईला मदत हवी होती तेव्हा या वहिनीने तिला एखाद्या बहिणीसारखी मदत केली होती. आताही जाईचे लग्न जसे कोमेजून जात होते तेव्हा हीच वहिनी मदतीचा फवारा मारून तिला साथ देत होती.

सांगण्याचा उद्देश हाच की जाईचा भाऊ जरी त्या घरात उपस्थित नसला तरी भावाची जागा वहिनी अगदी मायेने भरून काढत होती. जाई आणि इंद्रधनुष्य मधला जो लग्नाचा ब्रिज तुटला होता तो तुटलेला ब्रिज जोडण्यासाठी वहिनी नावाचा आर्किटेक्ट कम इंजिनियर आला होता असे समजायला वावगे ठरणार नाही.

अखेर वहिनीच्या प्रयत्नाला यशाचे कुंकू दिसू लागले. वहिनीच्या समजावण्यामुळे जाईचा रोष ओसरू लागला. पुर्णतः नाही पण थोडा फार तिचा राग विरघळला. तिने आपल्या वहिनीला स्पष्ट बजावले की आता मी आणि त्याची थेट भेट होईल ती लग्नामध्ये. त्या आधी मी भेटणार नाही. वहिनीने पण सध्या तरी या प्रकरणात तिला जास्त फोर्स करायचे टाळले.

इकडे जेव्हा ही बातमी वहिनीने इंद्रधनूष्यला सांगितली, तेव्हा त्याच्या आनंदाला उधाण आले. त्याने त्याच आनंदात तिला पुन्हा कॉल केला. पण अजून तो ब्लॉकच होता. तरी पण त्याने वाईट वाटून घेतले नाही. आज बऱ्याच दिवसांनी थोडीशी का होईना प्रगती झाली होती. पण यात प्रमुख श्रेय वहिनीचे होते.

तो म्हणाला की वहिनी मला एकदा तिला भेटायचे आहे. भेटून तिचा राग पूर्ण नाहीसा करायचा आहे. त्यावर वहिनी बोलली की सध्या तरी तिला तुला भेटायचे नाही. थोडा तिला वेळ द्या. एकदा तिचा राग निवळला की भेट घालून देते. वहिनीचे शब्द आता त्याला भगवद गीतेसारखे ठाम आणि वंदनीय वाटू लागले होते.

एक-दोन दिवस गेले. इंद्रधनुष्य आपल्या कामात गढून गेला. लग्न जवळ येत होते तसे त्याच्या घरात सुद्धा लग्नाची तयारी जय्यत चालू होती. एके रात्री त्याला गुगल हँगआऊट चाटवर एका अनोळख्या व्यक्तीचा मेसेज आला.

त्या अकाउंटला कोणत्याही व्यक्तीचा फोटो नव्हता. तर डीपीमध्ये जाईच्या फुलांचा फोटो होता. त्याच्या मनात शंका आली की ही तर आपली जाई तर नाहीना.

त्याने साशंक होऊन विचारले की हू आर यु? तिकडून उत्तर आले की मी पंधरा दिवस तुझ्याशी बोलले नाही तर विसरला मला? त्याला हळूहळू कळत होते की ही जाईच आहे. पण तो आपल्या आनंदावर ताबा ठेवत होता. त्याने विचारले की नक्की सांगा तुम्ही कोण? त्यावर उत्तर आले की तू आपल्या जाईला विसरला?

इंद्रधनुष्यची शंका खरी ठरली. ती तर जाईच होती. पण मग जाई होती मग व्हॉट्सॲपवर का बोलत नाही. हे नवीन काहीतरी चाटचे खूळ कसे आले. जाउ दे, बहुतेक तिला पुन्हा दिलखुलासपणे बोलायला थोडे अवघड जात असेल म्हणून हा आड मार्ग अवलंबला असेल. कसेही असो, संवाद साधणं या वेळी महत्त्वाचे होते.

संवादाचे माध्यम सध्या तरी दुय्यमच होते. त्या रात्री रात्री दोन वाजेपर्यंत त्यांनी चाट केले. इंद्रधनुष्यने मनापासून माफी मागितली. तेव्हा तिनेच म्हटले की खरे तर मीच या प्रसंगावर ओव्हर रिॲक्ट झाली म्हणून माझ्याकडून सुद्धा सॉरी. आता इंद्रधनुष्यला वाटू लागले की आपली गाडी पुन्हा रुळावर आली.

पुढे तीन दिवस या चाटला उधाण आले होते. या तीन दिवसात ते एकमेकांशी चाटमार्फत खूप बोलले होते. त्याने एक-दोन वेळा तिच्याशी प्रत्यक्ष कॉलवर बोलण्यासाठी आग्रह धरला. पण व्यर्थ, तिने हुशारीने त्याची मागणी टाळली.

आता दोघेही त्या चाट मार्फत खूप समरस झाले होते. काही गोष्टी ज्या प्रत्यक्षात भेटून जमल्या नव्हत्या, त्या या चाटमध्ये अग्रेसर होऊ लागल्या. आता त्या चाटमधील संवादाला रोमँटिक दागिने ग्रहण होऊ लागले. त्या चाटमधील ऑनलाईन भावनेला सुद्धा मेहंदीचा रंग चढू लागला.

जिथे एका ऑफलाईन चुंबनामुळे इतके रामायण घडले होते तिथे आता ऑनलाईन प्रणयाच्या पहाटेचे तांबडे फुटू लागले होते. तांबडे फुटले तरी त्याला हा जांभळा रंग आता मानवत होता. त्याला हवा असलेला जांभळा रंग आता ऑनलाईन प्रकारात त्याचा झाला होता. फक्त आता तो ऑफलाइन प्रकारात खऱ्या खुऱ्या अर्थाने शिक्का मोर्तब होणे त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे झाले होते.

तीन दिवस चाट केल्यावर, त्यामध्ये काही शृंगाराचे लाजून संवाद झाल्यावर त्याने तिला लग्नाआधी एकदा भेटायला विनंती केली. ती नाही नाही म्हणत केव्हा हो बोलली हे तिलाही माहीत नाही पडले. हेच या शृंगाराचे नाविन्य म्हणावे की ज्यात आपला ताबा आपल्या हातून कधी निसटतो हे आपल्यालाच उमगत नाही.

दोघेही आता जमिनीपासून पाच इंच वर अधांतरी संचार करत होती. दोघांचे कोमेजलेले उसासे आता भरधाव वेगाने धावत होते. दोघांचे मूर्च्छित हास्य आता जिवंत झाले होते. त्याने तिला भेटण्यासाठी तयार केले होते. पण तिने कुठे कधी भेटायचे यासाठी मौन बाळगले होते.

त्या दिवशी गुरुवार होता. त्याने पुन्हा पुन्हा तिला भेटायला विनवण्या केल्या. शेवटी त्याच्या प्रेमाच्या विस्तवाची ठिणगी पेटली. तिने भेटण्यासाठी आधीच मंजूरी दिली होती. तिने सांगितले की उद्या शुक्रवार आहे. शुक्रवारी संध्याकाळी आपला वीकएंड सुरू होईल तेव्हा निवांत भेटू. त्यालाही नाही बोलायला कुठेच जागा नव्हती.

तिने ऑफिस सुटले की थोडे उशिराच म्हणजे रात्री आठ वाजता वाशी स्टेशनवर बोलावले. त्याच्या चेहर्यावर अजून लकाकी आली. तिने पुन्हा बजावून सांगितले जर तुला उशीर झाला तर मी तिथे तुला न भेटता निघून जाईल. त्याने उशीर होणार नाही याची हमी तिला दिले.
Read my all running stories

(वापसी : गुलशन नंदा) ......(विधवा माँ के अनौखे लाल) ......(हसीनों का मेला वासना का रेला ) ......(ये प्यास है कि बुझती ही नही ) ...... (Thriller एक ही अंजाम ) ......(फरेब ) ......(लव स्टोरी / राजवंश running) ...... (दस जनवरी की रात ) ...... ( गदरायी लड़कियाँ Running)...... (ओह माय फ़किंग गॉड running) ...... (कुमकुम complete)......


साधू सा आलाप कर लेता हूँ ,
मंदिर जाकर जाप भी कर लेता हूँ ..
मानव से देव ना बन जाऊं कहीं,,,,
बस यही सोचकर थोडा सा पाप भी कर लेता हूँ
(¨`·.·´¨) Always
`·.¸(¨`·.·´¨) Keep Loving &
(¨`·.·´¨)¸.·´ Keep Smiling !
`·.¸.·´ -- raj sharma
User avatar
rajsharma
Super member
Posts: 15829
Joined: 10 Oct 2014 07:07

Re: मराठी चावट कथा सप्तरंग प्रणयाचे

Post by rajsharma »

मनात त्याने म्हटले की ही लग्नाआधीच मला किती हुकूम देऊ लागली. जाऊ दे तिचे दिवस आहेत. एकदा जवळ आली की मग मी बघतो. मग माझेच दिवस असतील आणि रात्र ही माझी असेल. पण तूर्तास ह्या तहात माघार घेणे गरजेचे होते त्यामुळे तिच्या बोलण्याला त्याने दुजोरा दिला.

शुक्रवारचे आठ कधी वाजतात असे इंद्रधनुष्याला झाले होते. तो ऑफिस मधून वेळेवर निघाला. काळजी घेतली की उशीर होणार नाही. तिने आठचा टाईमिंग दिला होता. पण जर तिने पहाटेचे पाचचा टाइम दिला असता, तरी तो आला असता. इतका तो या भेटीस अधीर झाला होता.

चक्क पंधरा मिनिटे आधी म्हणजे सात वाजून पंचेचाळीस मिनिटाला तो वाशी स्टेशनवर सांगितलेल्या प्लॅटफॉर्मवर हजर होता. तिने त्याला वाशी स्टेशनवर तीन नंबर प्लॅटफॉर्मवर उभे राहायला सांगितले होते. अजून पंधरा मिनिटे होती.

स्टेशनवर अल्पवयीन मुले दहा रुपयात लिंबू, संत्री घेऊन विकायला बसली होती. त्यातला एक मुलगा त्याच्या जवळ आला आणि संत्री घ्यायला विनवणी करू लागला. पण आज तो संत्री नाही, तर स्त्री घेण्याच्या मनस्थितीत होता. आज तो लिंबू नाही तर तो त्याच्या जांभळ्या रंगाचे प्रतिक ठरणार्या स्त्रीला बेडवर एका लिंबाला पिळावे तसे त्याला तिचा चोळामोळा करायचा होता.

आठ वाजले तरी तिची काही चाहुल नाही. इंद्रधनुष्याला पुन्हा पुन्हा उशीर करू नको म्हणणार्या स्त्रीला आता स्वत:च उशीर होईल अशी चिन्हे दिसू लागली. पुन्हा त्याने मोबाईलवर टाइम चेक केला. आठ वाजून एक मिनिट वाजले. पण तिचा अद्याप काही मेसेज नव्हता. तो हताश झाला. तो त्या गुगल चाटवर मेसेज करत होता पण तिथून काहीच उत्तर येत नव्हते.

वेळ पुढे सरकत होता तसा त्याचा उत्साह हा निराशेत परावर्तित होत होता. त्याने कपाळावर हात लावला. बाजूने फेरीवाले संत्री घ्या संत्री घ्या असे मोठ्याने ओरडत होते. तो पुन्हा पुन्हा आपल्या मनाला सांगत होता की आज संत्री नको, आज स्त्री हवी. पण स्त्री आहे कुठे. तो जो जांभळा रंग शोधत होता तो आता रात्रीच्या काळ्याकुट्ट आभाळात दिसेनासा झाला होता.

संध्याकाळचे जांभळे आकाश आता काळ्या रंगात विलीन झाले होते. तो काळा रंग हा इंद्रधनुष्याच्या अपयशाला चिडवत होता. अखेर आठ वाजून सात मिनिटे झाले आणि तो हताश होऊन जागेवरून उठला. इतक्यात त्याला गुगल चाटवर मेसेज आला की डोन्ट वरी, आय ॲम कमिंग. तो मेसेज पाहून त्याच्या मेलेल्या आशा पल्लवित झाल्या. त्याने उत्तर दिले की ओके, टेक युअर टाइम. असा मेसेज करून त्याने आपली मनाची झालेली घालमेल लपवली.

आठ वाजून दहा मिनिटे झाली. एक सीएसटी वरून ट्रेन आली. ती तीन नंबर प्लॅटफॉर्म वर थांबली. त्याच्या आशा पुन्हा प्रफुल्लित झाल्या. नक्कीच या ट्रेन मधून आली असेल असे त्याने स्वत:ला आधार दिला. मधाच्या पोळ्यातून मधमाश्या बाहेर येतात, तसे प्रवासी त्या ट्रेन मधून बाहेर आले. त्या गर्दीतील प्रत्येक स्त्रीमध्ये तो आपली जाई शोधत होता. पर्यायाने तो जांभळा रंग शोधत होता.
...........................
Read my all running stories

(वापसी : गुलशन नंदा) ......(विधवा माँ के अनौखे लाल) ......(हसीनों का मेला वासना का रेला ) ......(ये प्यास है कि बुझती ही नही ) ...... (Thriller एक ही अंजाम ) ......(फरेब ) ......(लव स्टोरी / राजवंश running) ...... (दस जनवरी की रात ) ...... ( गदरायी लड़कियाँ Running)...... (ओह माय फ़किंग गॉड running) ...... (कुमकुम complete)......


साधू सा आलाप कर लेता हूँ ,
मंदिर जाकर जाप भी कर लेता हूँ ..
मानव से देव ना बन जाऊं कहीं,,,,
बस यही सोचकर थोडा सा पाप भी कर लेता हूँ
(¨`·.·´¨) Always
`·.¸(¨`·.·´¨) Keep Loving &
(¨`·.·´¨)¸.·´ Keep Smiling !
`·.¸.·´ -- raj sharma
User avatar
rajsharma
Super member
Posts: 15829
Joined: 10 Oct 2014 07:07

Re: मराठी चावट कथा सप्तरंग प्रणयाचे

Post by rajsharma »

हळूहळू ट्रेन रिकामी होऊ लागली. ती ट्रेन नाही तर त्याच्या आकांक्षा रिकाम्या होत होत्या. पण त्याला भविष्य माहीत नव्हते की या रिकाम्या ट्रेन मध्येच त्याच्यासाठी बरेच काही वाढून ठेवले होते. फक्त या वेळेवर स्वार होऊन त्याची वाट पाहणे अति गरजेचे होते.

ह्या ट्रेनचे शेवटचे स्टेशन वाशीच होते. त्यामुळे ट्रेन इथेच रिकामी झाली. नवे प्रवासी काही चढले नाहीत. इतक्यात त्याला गुगल चॅटवर एक मेसेज आला. हा मेसेज तिच्याकडूनच आला होता त्याने चटकन तो वाचला. ती म्हणाली की आय एम इन स्टेशन. त्याने उत्तर दिले की बट वेअर? आय कॅनॉट सी यु. त्यावर ती म्हणाली की कॅच दिस ट्रेन.

तो आश्चर्यचकित झाला कारण ती ट्रेन पूर्णपणे रिकामी होती. हळूहळू त्या रिकाम्या ट्रेनचे दिवे ऑफ होत होते. याचा अर्थ ती ट्रेन आता पुढे कारशेडवर जाणार होती. वाशी आणि सानपाडा यांच्यामध्ये एक रेल्वे कारशेड आहे. हे तेच कारशेड आहे, ज्याच्यावर गुलाम चित्रपटाची शूटिंग झाली होती. ज्यात आमिर खान आणि दीपक तिजोरी रेल्वे ट्रॅकवर विरुद्ध दिशेने येणार्या भरधाव रेल्वे समोर धावले होते.

इंद्रधनुष्यसमोर पेज प्रसंग ओढून आला होता. त्याला कळत नव्हते की या कारशेडमध्ये जाणाऱ्या ट्रेनला पकडून काय भेटणार आहे? पण तो विचार करत होता त्यातच पुन्हा मेसेज आला की लवकर ट्रेन पकड नाही तर ट्रेन चालू होईल. मग मी तुला कधीच भेटणार नाही. त्यावर तो तिला प्रश्न विचारू इच्छित होता. पण इतक्यात अजून एक मेसेज आला की प्लीज काही प्रश्न विचारू नको आणि लगेच ती ट्रेन पकड.

अजूनही त्याच्या मनाची तयारी झाली नव्हती. नक्की हे काय प्रकरण आहे, आपण कुठे फसले तर जात नाही ना? असे प्रश्नचिन्ह त्याच्या चेहर्यावर, त्याच्या डोळ्यात आणि अखंड शरीरावर स्पष्टपणे दिसून येऊ लागले. इतक्यात ट्रेनचा हॉर्न वाजला. ट्रेन सुरू झाली. ट्रेनने मंद वेगात पुढे चालायला सुरुवात केली.

आता त्याची धडधड वाढली. त्याचे प्रश्नचिन्ह अजून मोठे झाले. ट्रेन की प्लॅटफॉर्म या प्रश्नावर अजूनही तो उभा होता. त्याच्याकडे याचे उत्तर अजिबात नव्हते. त्यावर पुन्हा एक मेसेज आला की तू ट्रेन पकडली नसेल, तर मला आयुष्यभरासाठी गमावून बसशील. त्यावर ट्रेनचा हॉर्न अजून एकदा वाजला.

आता त्याने दोन पावले पुढे सरकावले. जो होगा देखा जायेगा, या फिल्मी वाक्यानिशी त्याने ट्रेनच्या दिशेने धावायला सुरुवात केली. प्लॅटफॉर्मवर लोक त्याला बघून हसत असतील कारण तो एक अशी ट्रेन पकडत होता, जी कारशेडला जात होती आणि त्यातील लाईट्स ऑफ होत्या. पूर्णपणे ट्रेनमध्ये काळोख होता.

त्याने आपल्या धावण्याचा वेग वाढवला. ट्रेन अजूनही मंद वेगात धावत होती. खरं तर कारशेडला जाणारी प्रत्येक ट्रेन ही मंद वेगातच धावते. प्लॅटफॉर्मवर लाऊड स्पीकरवर पुन्हा पुन्हा सूचना देण्यात येत होती की ही ट्रेन कारशेडला जात आहे. कृपया प्रवाशांनी यात चढू नये. तरीही या सूचनेला छेद देऊन त्याने कशीबशी ही ट्रेन पकडली आणि मागे न बघता त्या काळोख्या ट्रेनमध्ये सामावून गेला.

त्या काळोख्या ट्रेनमध्ये कोणीच नव्हते आणि कोणाला वेड लागले आहे का की अशी ट्रेन कोणी पकडेल. पण असे वेडेपण आज इंद्रधनुष्यने केले होते. अर्थातच त्याला आता खूप भीती वाटत होती. कारण ट्रेन आता वाशी स्टेशन सोडून पुढे जाऊ लागली होती.

ट्रेनमध्ये काळा कुट्ट अंधार होता आणि ट्रेन वाशी आणि सानपाडाच्या मध्यभागी आली होती. मध्येच ट्रेनने उजवीकडे वळली आणि वाशी आणि सानपाडाच्या मध्ये असणार्या कारशेडकडे चालू लागली. त्याला काहीच कळत नव्हते की आपण घेतलेला निर्णय योग्य आहे की नाही.

इतक्यात त्याला पुन्हा मेसेज आला की डोन्ट वरी मी पण याच ट्रेनमध्ये आहे मी तुला काही क्षणातच भेटणार आहे. आता इंद्रधनुष्य अजून घाबरला. जणू काहीही भुताटकी तर नाही ना आणि आपण या भुताटकीच्या जाळ्यात अडकलो तर नाही ना?

या सर्व प्रश्नांचे उत्तर त्याच्याकडे नव्हते. पण वेळेकडे नक्कीच त्याचे उत्तर होते. त्यामुळे वेट ॲड वॉच हाच फॉर्मुला सध्या तरी अवलंब करता येणार होता. इतक्यात सानपाडा कारशेडवर ही ट्रेन थांबली. तो मेसेजची आतुरतेने वाट पाहू लागला. मेसेज अजून आला नव्हता. पण त्या सुनसान जागेवर ट्रेन काळोख आणि इंद्रधनुष्य यांच्या व्यतिरिक्त कोणीही दिसत नव्हते.

त्याच्या मनातील भुताटकीचे विचार आता त्याच्या चेहर्यावर उमटू लागले होते. तो भयभीत नजरेने दोन्ही खिडकीतून मागे पुढे बघत होता. आता प्रश्न हा होता की जाईसारखी नाकासमोर चालणारी मुलगी या आड मार्गावर का येईल. आणि तिला डेट वर जायचे असेल तर मुंबईमध्ये खूप रोमँटिक जागा आहेत.

मग इंद्रधनुष्यला भुताटकीसारखी आपली फसगत तर नाही ना झाली यावर शंका येऊ लागली. त्याने आपले खिशातील पाकिट आपल्या बॅगेत ठेवले. मोबाईल नीट घट्ट पकडून हातात ठेवला. हे सर्व फार कमी वेळेत घडत होते आणि त्याच्या चेहर्यावरचे भाव प्रत्येक सेकंदानिशी बदलत होते.

इतक्यात त्याला पुन्हा मेसेज आला. त्यात लिहिले होते की तू ट्रेनमधून बाहेर उतर. आता या काळोख असलेल्या ट्रेनमधून बाहेर कुठे उतरायचे? असा प्रश्न आला. पण त्याला आता दुसरा मार्ग उरला नव्हता. शिवाय इथून जर पळ काढायचा असेल तरीही ट्रेनमधून बाहेर येणे भाग होते. तो ट्रेनमधून बाहेर येऊ लागला.

आता ट्रेन प्लॅटफॉर्मवर उभी नव्हती. अर्थातच त्याला तीन ते चार फुटावरून उडी घ्यावी लागली. ट्रेनला दोन पायाच्या शिड्या होत्या पण त्या अंधारात पायाला गवसणे थोडे अवघड होते. खरं म्हणजे असा प्रसंग आयुष्यात पहिल्यांदाच येत होता.

भीतीमुळे त्याच्या पायाला त्या ट्रेनच्या दोन लोखंडी पायऱ्या गवसणे अवघडच होते. वरून त्याची जी घाबरगुंडी उडाली होती. त्यामुळे त्याने लगेच ट्रेनमधून उडी घेतली आणि तो त्याच्या खाली दोन पायावर पडला. नशीब त्याने आपला एक हात जमिनीवर ठेवून स्वत:ला आधार दिला. पाठीवरची बॅग अजून तशीच होती.

पुढे आता काय हा प्रश्न गेल्या एक तासात त्याला अनेकदा पडला होता. आता तो प्रश्न पुन्हा पडला की व्हॉट नेक्स्ट? ३०-४० सेकंद गेली हा प्रश्न अजूनच ठळक झाला. इतक्यात त्या प्रश्नाला उत्तर आले. तिचा मेसेज पुन्हा आला.

त्या मेसेजमध्ये लिहिले होते ट्रेन ज्या दिशेने काही वेळापूर्वी चालत होती त्याच्या विरुद्ध दिशेला चाल आणि ट्रेनचा शेवटचा महिला डब्बा असेल त्यामध्ये चढ. म्हणजेच त्या मेसेजमध्ये म्हटले होते की कारशेडच्या विरुद्ध दिशेने चालत राहा आणि शेवटचा जो महिला डब्बा दिसेल त्यात चढ.

त्याने पुन्हा त्या मेसेजला प्रायोरिटी देऊन तसेच करायचे ठरवले. तो कारशेडच्या विरुद्ध दिशेने चालू लागला. एक दोन मिनिटे चालल्यावर त्याला शेवटचा महिला डब्बा गवसला. आता त्याला ट्रेन समोर असलेल्या दोन पायऱ्यांवर पाय देऊन चढायचे होते. तो जरा घाबरलाच होता पण त्याने आपल्या पाठीवरची बॅग सावरून ट्रेनच्या दांड्याला दोन्ही हाताने पकडून आपला उजवा पाय त्या अडीच फुटावरील पायरीवर दिला. आता डाव्या पायाने तो ट्रेनमध्ये चढला.

ट्रेनमध्ये चढताच त्याने आपल्या पाठीवरची बॅग सरळ केली. आपला मोबाईल खिशात नीट ठेवला. तो डब्यात चढताच तो मागे पुढे बघू लागला. त्याने उजवीकडे बघितले त्याला कोणीच दिसले नाही. त्याला वाटले की फसगत तर झाली नाही ना?

इतक्यात त्याच्या मागून कोणीतरी शुक शुक केले. तो दचकला. त्याने विद्युत वेगाने मागे बघितले. मागे डब्याच्या शेवटच्या सीटवर एक आकृती बसली होती. त्या आकृतीवरून नक्कीच कळत होते की ही आकृती स्त्रीची आहे म्हणजे जर ही भुताटकी असेल तर हे स्त्रीचे भूत असू शकते. बघूया तरी स्त्रीचे भूत कसे असते? त्याचा फिगर कसा असतो? तिचे पाय उलटे असले तरी चालेल पण फिगर मस्त असला पाहिजे अशा प्रश्नांनी त्याच्या डोक्यात विचारसत्र चालू होते.

त्या काळोखात आकृतीने आपल्या हाताने त्याला जवळ बोलावले. तो त्या आकृतीकडे जाऊ लागला. आकृतीच्या जवळ आला आणि त्या काळोखात तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता पण बाहेरून येणार्या चंद्र प्रकाशामुळे तिच्या अंगावर एक पंजाबी ड्रेस होता इतपत नक्कीच समजत होते.
Read my all running stories

(वापसी : गुलशन नंदा) ......(विधवा माँ के अनौखे लाल) ......(हसीनों का मेला वासना का रेला ) ......(ये प्यास है कि बुझती ही नही ) ...... (Thriller एक ही अंजाम ) ......(फरेब ) ......(लव स्टोरी / राजवंश running) ...... (दस जनवरी की रात ) ...... ( गदरायी लड़कियाँ Running)...... (ओह माय फ़किंग गॉड running) ...... (कुमकुम complete)......


साधू सा आलाप कर लेता हूँ ,
मंदिर जाकर जाप भी कर लेता हूँ ..
मानव से देव ना बन जाऊं कहीं,,,,
बस यही सोचकर थोडा सा पाप भी कर लेता हूँ
(¨`·.·´¨) Always
`·.¸(¨`·.·´¨) Keep Loving &
(¨`·.·´¨)¸.·´ Keep Smiling !
`·.¸.·´ -- raj sharma
Post Reply