बाँडेज

Post Reply
User avatar
rajsharma
Super member
Posts: 15829
Joined: 10 Oct 2014 07:07

बाँडेज

Post by rajsharma »

बाँडेज : लेखक- सॅमी
bondage
Author: sammy

नमस्कार माझ्या चावट मित्र-मत्रिणिनो, आज तुम्हाला एकाची खरीखुरी घडलेली कथा सादर करत आहे. कथा जरी संपूर्ण
खरी असली तरीही त्याचे, गावाचे, शहरांचे अथवा कथेतील इतर पात्रांची नावे कथानायकाच्या विनंतीस मान देऊन बदलली
आहेत जेणे करून त्याच्या खाजगी आयुष्य अबाधित रहावे.

माझे नाव अजित, मी मुळचा मालवणचा. आता ह्या फॉरेन कंपनीमधे एका चांगल्या हुद्द्यावर काम करत आहे. माझे वय सच्चीस. तरीही माझे लग्न अजून झाले नाही. करायची खूप इच्छा आहे पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात ना. मी इथवर पोचायला खूप मेहनत घेतली. अगदी शाळेपासून तसे सांगायला जरी मी मालवणचा असलो तरी आमचे गाव मुख्य शहरापासून बरेच लांब होते.

मी लहानपणापासून अतिशय लाजरा बुजरा होतो. पटकन कोणात मिसळत नसे. तसा मित्रांमधे मी सगळ्यांचा लाडका होतो. दिसायला सावळा असलो तरी रेखीव होतो. माझे केस एकदम सरळ होते. अंगाने पण सुदृढ होतो. मला मैदानी खेळाची 'खूप आवड होती. शाळेतून घरी आलो कि सरळ मैदानात पळायचो. तसा मी अभ्यासातपण हुशार होतो. शाळेमधे माझा नंबर नेहमी पहिल्या तीनमधे असे. खूप छान होते ते दिवस.


शाळा संपली आणि मी कॉलेजला जायला लागलो. कॉलेज गावापसून लांब शहरात होते. म्हणून मी माझ्या मामांकडे राहून माझे शिक्षण पूर्ण केले. मला अजून शिकायची इछा होती. माझ्या वडीलांनी मला पुढे शिक्षणासाठी पुण्यात पाठवले.
मी माझे पोस्ट ग्रॅज्युएशन तिथेच पूर्ण केले. त्यानंतर मला इथली नोकरी मिळाली.

आमच्या ऑफिसमधे शंभर-दिडशे लोक काम करत होते. माझ्या विभागात वीसजण होते. माझ्या हाताखाली पाच
मुली काम करत होत्या. त्यातल्या दोन माझ्यावर लट्टू होत्या. उगिच काहिही कारण नसताना काम काढून माझ्याशी बोलायला येत असत. मी मात्र कामापुरते त्यांच्याशी बोलत असे. मला थिल्लरपणा अजिबात आवडत नसे. त्यात आमची बॉस एक खडूस बाई होती. रागिणी तिचे नाव. नावाप्रमाणेच ती रागीट होती. सगळेजण तिला बिचकून असत. ती सतत कोणावर ना कोणावर डाफरत असे. तिचेही लग्न झाले नव्हते आणि म्हणूनच कि काय ती तो राग आम्हा सगळ्यांवर काढत
असावी असे आम्हाला वाटत होते.

त्यातल्या त्यात ती माझ्याशी थोडी नरमाईने वागत असे. ती माझ्यावर तरी अजूनपर्यंत विनाकरण चढली (ओरडली) नव्हती. तसा माझा आणि तिचा दिवसातून पंधरा-वीसवेळा आमना सामना होत असे. मी आपण बरे आणि आपले काम बरे ह्या विचारसरणीचा माणूस होतो. कोणी मदत मागितली तरच मी पुढे जात असे. उगाचच दुसऱ्यांच्या कामात लुडबुड करणे माझ्या स्वभावात बसत नव्हते. काम झाले की मी माझी मोटरबाईक घेऊन सरळ घरचा रस्ता पकडत असे. पण घरी कधी सरळ गेलो असेन असे मला अजूनतरी आठवत नाही. कामाचा क्षीण घालवण्यासाठी मी दररोज तीन-चार पेग
व्हिस्कीचे घशाखाली उतरवत असे. नाहीतरी ऑफिसने दिलेल्या त्या रूमवर जाऊन तरी काय करायचे हा प्रश्नच असायचा. नाही म्हणायला चार खोल्या, बेडरूम व हॉल्मधे टीव्ही व एसी, किचनमधे फ्रीज, जेवण बनवण्यासाठी, साफसफाईसाठी नोकर अशा सर्व सोयी होत्या त्या रूमवर. पण एकटेपणा मला खायला उठत असे.

गेली दहा वर्ष मी तिथेच रहात होतो. बारमधे बसून टीव्ही बघणे हा तर माझा हेतू कधिच नव्हता. समोर चालू आहे म्हणून बघायचो इतकेच. माझा मुख्य हेतू असे मला कोणाची सोबत मिळते का हे पाहणे. बारमधे जवळच्या लॉ कॉलेजच्या मुली दारू ढोसायला येत असत. त्याच माझ्या ध्येय होत्या. एखादी तरी त्यातली गढवता आली तर पहावे. तिला रूमवर घेऊन जावे आणि तिला बांधून करकचवून झवावे असे माझे स्वप्न होते. मला जेंव्हा पासून स्त्रिचे आकर्षण वाटू लागले तेंव्हापासूनच सेक्स करताना खिला बांधून करायची (बॉन्डेज) माझी फँटसी होती. असो. अश्या फँटसीसाठी मला एका मुलीची गरज होती. म्हणूनच गेली दोन-तीन वर्षे मी बारमधल्या मुलींचा नीट अभ्यास करत होतो. त्यांचे राहणीमान, खाण्याची सवय, त्यांचा पीण्याचा ब्रँड अशा कितीतरी गोष्टी. पण मला अजून एकाही मुलीला स्वतःहून ड्रिंक ऑफ़र करण्याचे अथवा स्वतःहून जाऊन बोलायचे धाडस झाले नव्हते.
Read my all running stories

(वापसी : गुलशन नंदा) ......(विधवा माँ के अनौखे लाल) ......(हसीनों का मेला वासना का रेला ) ......(ये प्यास है कि बुझती ही नही ) ...... (Thriller एक ही अंजाम ) ......(फरेब ) ......(लव स्टोरी / राजवंश running) ...... (दस जनवरी की रात ) ...... ( गदरायी लड़कियाँ Running)...... (ओह माय फ़किंग गॉड running) ...... (कुमकुम complete)......


साधू सा आलाप कर लेता हूँ ,
मंदिर जाकर जाप भी कर लेता हूँ ..
मानव से देव ना बन जाऊं कहीं,,,,
बस यही सोचकर थोडा सा पाप भी कर लेता हूँ
(¨`·.·´¨) Always
`·.¸(¨`·.·´¨) Keep Loving &
(¨`·.·´¨)¸.·´ Keep Smiling !
`·.¸.·´ -- raj sharma
User avatar
rajsharma
Super member
Posts: 15829
Joined: 10 Oct 2014 07:07

Re: बाँडेज

Post by rajsharma »

ह्याला कारण होते माझाच लाजरा स्वभाव आता ह्यांना कसे गटवावे ह्यावर विचार करणे मी जवळजवळ सोडून दिले होते. माझी नजर आता त्यांच्या शरीरावर जास्त फिरत असे. विविध आकाराचे, विविध ढंगांचे गोळे बघून मी गरम होत असे. काही मुली तर असे कपडे घालून येत की माझा लंड तिथेच उभा रहात असे. शराब चढली की लोकांना शबाब पाहिजे असतो. मीहि त्याला अपवाद नव्हतो. मग टॉयलेटला येता जाता कुणा मुलीचा चोरटा स्पर्श मिळवायचा प्रयत्न करी. रूमवर गेल्यावर मी त्यातल्याच कोणा एका मुलीला डोळ्यासमोर आणून माझा लंड हलवून शांत करत असे. माझी कितीतरी मुले अशीच त्यांना आईचे प्रेम मिळू न शकल्याने नाल्यात बहात गेली होती. मग मी नोकराने जाण्यापूर्वी झाकून ठेवलेले जेवण जेवून झोपत असे. सकाळी पुन्हा तशीच सुरवात करण्यासाठी.

एक दिवस मी काही कागद घेऊन रागिणीच्या केबिनमधे गेलो. ती कसल्यातरी गहन विचारात होती. नजर खिडकीबाहेर होती. मी आत आल्याचे तिच्या लक्षात आले नव्हते. मी काही क्षण तिला न्याहाळले. चाळीस वर्षांची असून सुद्धा तिच्या चेहऱ्यावरून अंगकाठी वरून तसे अजिबात वाटत नव्हते. नीमगोरा रंग, भरदार वक्षस्थळे, भरगच्च नितंब, लांब सरळ केस. अगदीच सुंदर नव्हती पण एका स्त्रीला निसर्गाने द्यायचे ते सर्व अलंकार तिच्या शरीरावर देवाने नीट जडवलेले होते. त्यांची गोलाई सलवार-कमीज मधूनसुद्धा उठून दिसत असे. अशा बाईला अजून कोणीच लग्नासाठी मागणी कशी काय
घातली नसेल ह्याचेच मला आश्चर्य वाटले. तिच्या कानातले लोंबकळणारे सोन्याचे दागिने उठून दिसत होते. तिचे गोबरे गाल
आज मला जरा जास्तच लाल वाटले.

तिच्या जोरजोरात होणाऱ्या श्वासाने माझी तंद्री भंग झाली. तीचा एक हात टेबलाखाली काहीतरी चुळबुळ करण्यात गुंतला होता. बहुदा ती तिच्या सलवारवरूनच तिच्या योनीशी खेळत असावी. मी गांगरलो. अगोदरच मी सरळ आतमधे आलो होतो. दारावर टकटक न करता. त्यात तिच्या खाजगी खेळाचा साक्षी होत होतो. मी हळूच दरवाज्याजवळ गेलो. मी आतमधे येऊन दरवाजा बंद करत असल्याचे नाटक करत मी थोडासा खाकरलो. मग हातातील कागद नीट करण्याच्या
निमीत्ताने तिला सावरायला वेळ दिला. मग तिच्याकडे जात "मॅडम, आपण हा आलेख नीट बघितलात का?" असे विचारत
तिच्या नजरेत नजर मिळवली.

तिच्या डोळ्यात आज काही वेगळेच भाव होते. डोळे अर्धवट नशेतच असावेत असा मला भास झाला. हि दिवसाच
दारू ढोसून काम करते कि काय असे मला वाटले. "हां, बघू इथे आण." ती स्वतःच्या श्वासावर कसेबसे नियंत्रण ठेवत
म्हणाली. मी कागद घेऊन तिच्या शेजारी उभा राहीलो. तीचे लक्ष कागदावर लिहलेल्या आकड्यांवर होते आणि माझे लक्ष तिचे हात मगाशी काय चाळे करत होते त्याचा शोध घेत होते. तिचा ड्रेस मांड्यामधे चुरगाळला गेला होता. माझा अंदाज खरा होता. ती कोणत्यातरी कारणास्तव गरम झाली होती. ऑफिसमध्यल्या केबीनचा तिला चांगला उपयोग झाला होता. टेबलाखाली हात घालून ती स्वतःशी खेळत होती. अचानक तिने मला दंडाला एक चिमटा काढला आणि मी भानावर आलो.
"कुठे लक्ष आहे तुझे? मी काय सांगत्येय तुला? बाईच्या मांड्या कधी बघितल्या नाहीस काय अजूनपर्यंत?" असल्या
खणखणीत प्रश्नाने मी सर्द झालो. माझी नजर मी कागदावर वळवली. बराच वेळ ती मला काही सूचना करत होती पण माझे लक्ष कधीच विचलीत झाले होते. तिच्या सूचना संपल्या आणि मी जायला निघालो. दरवाजापर्यंत पोचलो असेन तेवढ्यात रागिणीने मला हाक मारली. मी वळलो. ती माझ्यामागोमाग येतच होती. मी जसा वळलो तशी ती एकदम माझ्या जवळ
आली.

"मघाशी तू बराचवेळ माझे निरिक्षण करत होतास नं? तिने सरळ सरळ मुद्द्द्यालाच हात घातला.

"अं... हो... नाही म्हणजे दोनच मिनिटे झाली असतील. नाही तुम्ही मला पहिलेत तेंव्हाच मी आत आलो
खरेतर " मी कशीबशी सारवासारव करत उत्तर दिले.

"मग तुला कसे माहित माझे अगोदर लक्ष तुझ्याकडे नव्हते म्हणून?" तिने अचूक बाण मारला होता. माझी सारवासारव
• फुकटच गेली होती. मला काहिच उत्तर देता आले नाही.

ती अजून माझ्याजवळ सरकली. तिच्या पर्फ्यूमचा सुवास माझ्या नाकात शिरला. माझी नजर खाली झुकली होती. ती माझ्या खाली झुकलेल्या नजरेला नजर भिडवून उभी होती.

असा मी कितीवेळ उभा राहणार त्यापेक्षा आपली चूक कबूल करून निघावे म्हणून मी मान आणि नजर वर केली. रागिणी आवेशाने माझ्यावर झेपावली व माझ्या गळ्यात हात टाकून तीने माझे चुंबन घेण्यास प्रारंभ केला. माझा वरचा ओठ तिच्या ओठांमधे घेऊन ती चोखू लागली. हे सर्व मला अनपेक्षित होते. मला काय करावे हेच मुळी सुधरत नव्हते. एका वेलीने झाडाच्या बुंध्याला विळखा घालावा तसे तिने मला जखडले होते. मला हलता येत नव्हते. मी दिग्मुद झालो होतो. मी भले तिच्या चुंबनाला प्रतिसाद देत नसलो तरी प्रतिकारपण करत नव्हतो. तिचे हात माझ्या पाठीवरून फिरत होते. तिचे उबदार उभार मला छातीमधे टोचत होते. आम्ही बरोबर दरवाज्यामागे उभे होतो म्हणून बरे नाहीतर ऑफिसमधे लोकांना फुकटचा
शो बघायला मिळाला असता.

एक स्त्री आपल्याला चुंबत आहे हे पाहून माझा लंड ताठला होता. मलाही राहवले नाही. भोसड्यात गेले ऑफिस आणि ती कामे असे मनात म्हणत मी तिच्या तोंडात जीभ घालून तिला प्रतिसाद दिला. माझे हात तिच्या सर्वांग वरून फिरू लागले. चाळीशीची असली तरी रागिणी एक कडक माल होती. ती स्वतः हूनच मला कीस करत होती. मी बारमधे मुलगी गटवायचा एव्हढा प्रयत्न करत असे पण मला यश येत नव्हते आणि इथे संधी समोरून चालून आली होती. तिच्या केसांत हात घालून मी तिचा चेहरा हाताच्या पंजात पकडला. अंगठ्याने गालावर हळूवार मसाज करू लागलो. तिचीही बोटे माझ्या केसांतून फिरत होती. तिचे डोळे बंद होते. चुंबनाचा मनसोक्त आनंद ती लुटत होती. आपण ऑफिसमधे आहोत हे भान तिला राहीले नव्हते.

आमचे दात एकमेकांच्या दाताला घासत होते. दोघे खूप गरम होऊ लागलो. ती माझी जीभ चाटत होती. एक गोड चव माझ्या जीभेवर रेंगाळू लागली. माझा लवडा तिच्या मांड्यामधे त्याची जाणीव करून देऊ लागला. माझे हात हळूहळू तिच्या
मानेवर पाठीवर आले. ब्राचा हूक कपड्यांवरून हाताला लागला. त्यावर बोटे फिरवून मला खूप मजा येत होती. तिच्या पाठीवरची पकड घट्ट करून मी तिचे उभार माझ्या छातीवर दाबून घेत होतो. तीची कबुतरे माझ्या छातीवर रगडली जात
होती. कपडे आणि ब्रा मधूनसुद्धा तिची कडक झालेली स्तनाग्रे मला छातीवर जाणवू लागली. मी माझी मिठी थोडीशी सैल केली. अगदी माझ्याच मनाविरुद्ध माझा उजवा हात हलकेच तिच्या उजव्या उभारावर ठेवला. ती हुंकारली. पण तिने कसलाही विरोध दर्शविला नाही. तिचा श्वास खूप गरम झाला होता.

मला हुरुप आला. मी माझ्या हाताच्या पंजाचा जोर वाढवला. दाब वाढवत मी तिच्या एका उभाराला आपल्या पंजात बंदिस्त केले. तिचे उभार माझ्या हातात आवळू लागलो. डावा हात हळूवार कमरेवर नेला. तिची कंबर दाबून माझ्या उभ्या लवड्याची स्पष्ट जाणीव तिला करून दिली. कंबर घासून तिला अजून चेतवले. हात खाली घसरवत तिच्या नितंबांवर आणला. तिने तिची पुचि माझ्या लंडावर दाबून जणू मला पुढे जायचा इशारा केला. तिचे गोल मादक नितंबाचे कुंभ मला आकर्षित करत होते. मी त्यांची गोलाई नीट मापू लागलो. मधल्या चिरेत बोट लावताच तीची कंबर माझ्या कंबरेवर जोरात घासत असे. तिच्या गांडीच्या भोकावर बोट ठेवून मी कपड्यांवरूनच आत दाबायला चालू केले. तशी ती माझ्या जीभेचा चावा घेवू लागली. अर्थातच हळूवारपणे पण जाणवेल अश्या रितीने. घशातून ती कसलातरी आवाज काढू लागली होती. ती कदाचित झडली असावी. मी तिचे नितंबही कुस्करले. कुस्करले कसले चिवडून चिवडून पार लालेलाल करून टाकले.
तिने माझा लंड माझ्या पॅट्वरूनच दाबायला सुरुवात केली. मला आता कळले की ही मला आता झवल्याशिवाय सोडणार नाही. मीही आता उतावीळ झालो होतो. अकस्मात मला जाणवले कि आपण ऑफिसमधे आहोत आणि असले चाळे
इथे चालु शकत नाहीत. मी तिला मझ्यापसून महत्प्रयासाने दूर ढकलले. कितीही म्हटले तरी आम्ही दोघे एक जबाबदार कर्मचारी होतो. ती थरथरत उभी होती. तिला हुंदका फुटला आणि ती तिच्या जागेच्या दिशेने वळली. मला खूप बटत होते की तिची समजून काढावी पण मला आतातरी ते शक्य नव्हते. मी तडक दरवाजा उघडून बाहेर आलो.

कामात माझे लक्ष लागत नहते. रागिणीच्या ओठांची चव अजून मझ्या ओठांवर होती. तो नरम मुलायम स्पर्श मला राहून राहून तिची आठवण करून देत होता. माझा लंड उठला होता. मी त्याला दाबून पेंट मधला उभार लपवायचा अर्थ प्रयत्न करत होतो. मी माझ्या लंडाला जेवढा दाबत होतो तो तेव्हढाच जास्त उठू लागला होता. मी स्वताची खूर्ची अजून टेबलाखाली आत खेचून घेतली की कोणालाही माझ्या पॅडमधल्या तंबूचे दर्शन होऊ नये. मी माझे लक्ष दुसरीकडे फिरवण्याचा
• आटोकाट प्रयत्न करत होतो.

रागिणी माझी बॉस होती. माझ्या मनात तिच्याबद्दल अशा कोणत्याच भावना नव्हत्या. मी तिच्याकडे आमच्या ऑफिसमधली माझी बॉस व एक कर्मचारी ह्या व्यतिरिक्त तिच्याकडे कोणत्याच नजरेने पाहीले नव्हते. मग तिला आज अचानक काय झाले असावे हा विचार करत मी कॉप्युटरवर मेल चेक करू लागलो. इतक्यात रागिणीचा मेसेज स्क्रीनवर
झळकला "आय लव यु बेरी मच अजित. प्लिज माझ्याकडून काही अगतिकपणा झाला असेल तर माफ़ कर पण प्लिज माझ्या
प्रेमाला ठोकर मारू नकोस" मी सुन्न झालो. आता काय करावे मला कळेना. ती एक स्त्री होती पण ती माझी बॉस होती. माझा
निर्णय कदाचित माझे पुढचे आयुष्य कसे असेल हे ठरवणारे असणार हे मला माहित होते.
Read my all running stories

(वापसी : गुलशन नंदा) ......(विधवा माँ के अनौखे लाल) ......(हसीनों का मेला वासना का रेला ) ......(ये प्यास है कि बुझती ही नही ) ...... (Thriller एक ही अंजाम ) ......(फरेब ) ......(लव स्टोरी / राजवंश running) ...... (दस जनवरी की रात ) ...... ( गदरायी लड़कियाँ Running)...... (ओह माय फ़किंग गॉड running) ...... (कुमकुम complete)......


साधू सा आलाप कर लेता हूँ ,
मंदिर जाकर जाप भी कर लेता हूँ ..
मानव से देव ना बन जाऊं कहीं,,,,
बस यही सोचकर थोडा सा पाप भी कर लेता हूँ
(¨`·.·´¨) Always
`·.¸(¨`·.·´¨) Keep Loving &
(¨`·.·´¨)¸.·´ Keep Smiling !
`·.¸.·´ -- raj sharma
User avatar
rajsharma
Super member
Posts: 15829
Joined: 10 Oct 2014 07:07

Re: बाँडेज

Post by rajsharma »

"आपण ह्या विषयावर नंतर बोलू" असे उत्तर देऊन मी आजचे मरण उद्यावर ढकलले. मला नीट विचार करणे भाग
होते. तिला होकार दिला तर ऑफिसमधे बोभाटा होणार आणि नकार दिला तर रागिणीचा रोष ओढवून घेणार अश्या विचित्र कात्रीत मी पुरता अडकलो होतो. आज बारमधे जाऊन भले दोन पेग जास्त मारू पण नीट पुर्ण विचारांती एक सुयोग्य निर्णय घ्यायचा असे मी ठरवले.

रागिणीचा परत मेसेज येइल ह्या भितीने मी कॉप्युटर बंद केला. मला तिच्याशी वाद घालायचा नव्हता. मी उगाच बाजूला पडलेला मिड-डे पेपर उचलला आणि चाळू लागलो. सकाळी एकदा वाचून झाला होता तरीही अगदी रिकामटेकड्यासारखे बसलो आहोत असे दीसू नये म्हणूनच ही उठाठेव. जे सकाळी वाचता आले नाही अश्या सर्व बातम्या आणि जाहिराती मी वाचू लागलो. माझे लक्ष एका जाहिरातीने वेचले.

ती एक मसाज पार्लरची जाहीरात होती. 'केरल आयुर्वेदिक तेलाने मसाज लेडीज आणि जेन्ट्ससाठी प्रशिक्षित लोकांकडून मसाज सहकार्य मिळेल. संपर्क- निशा खाली नंबर आणि पत्ता दिला होता. हा प्रकार मला नविन होता. तिथे नक्की काय होत असावे ह्यावर तर्क वितर्क करण्यातच उरलेला वेळ घालवला. सहा वाजले आणि ऑफिस सुटले. पुन्हा रागिणीशी सामना नको म्हणून मी लगेच पळालो. बाईक काढून सरळ बार गाठला. पण हाय रे माझे दुर्दैव. आज नेमका ड्राय- डे होता. बार आज बंद होता. मला आठवले आज गांधी सप्ताहाचा शेवटचा दिवस. दोन ऑक्टोबरचा ड्राय डे सगळ्यांच्याच लक्षात राहतो पण हा आठ ऑक्टोबरचा ड्राय डे फार कमी लोकांना माहीत असतो वा लक्षात राहतो. मी तडक घरी आलो. कपाटात व्हिस्कीची एक अर्धी बाटली होतीच. नोकराला ग्लास, बर्फ आणि चकना आणायला सांगून मी हात-पाय धुऊन कपडे बदलून आलो. नोकराने सांगितल्याप्रमाणे सर्व अगदी नीट ठेवले होते. ऑमलेट किंवा बुर्जी बनवू का हे विचारण्यासाठी तो तिथेच थांबला होता. मला काहीच नको होते. तसे त्याला सांगितल्यावर तो जेवणाची तयारी करायला किचनमधे निघून
गेला.

मी पेग भरला आणि टीव्हीवरील गाण्यांचे एक चॅनल लाऊन बसलो. आठचे ठोके पडले आणि मी माझा शेवटचा पेग संपवला. दिड तासात मी अर्धी बाटली संपवली होती. आज मी बराच लवकर प्यालो ह्याची जाणीव मला सोफ्यातून उठताना झाली. मला सरळ रेषेत चालणे जमत नव्हते. मी बाथरूममधे जाऊन मुतून आलो. तेव्हढीच दारू उतरेल ह्या आशेने. मग आधार घेत घेत सोफ्यावर आदळलो. मनात रागिणीचे चुंबन घिरट्या घालू लागले. माझी कानशीले तापू लागली. डोक्यात भिनलेल्या व्हिस्किच्या नशेने त्यात भर घातली. मला रागिणीबरोबर पेपरात वाचलेल्या जाहिरातीची आठवण झाली. काय हरकत आहे आज हा प्रकार करून बघायला असे म्हणत मी पेपरमधून ती जाहिरात शोधून काढली. नंबर व पत्ता तेव्हढा फाडून उरलेला पेपर तसाच सोफ्यावर टाकून निघालो. वीस-तीस मिनिटांमधे मी त्या पत्त्यावर पोचलो. नशेमधे गाडी जोरातच चालवली होती.


मोठ्या काचेच्या एका दरवाज्यासमोर मी धडपडत उभा राहीलो. कागदावरचा पत्ता पुन्हा एकदा नीट तपासून बघितला. तो बरोबर असल्याची खात्री करून घेतली. मी हळूच दरवाजा ढकलून आत गेलो. आत एकदम वेगळे वातावरण होते. मंद दीवे, एक छोटेखानी रिसेप्शन, हळूवार संगीत, बसायला एक लांब सोफा रिसेप्शनीस्टकडे मी जाहीराती बाबत विचारणा केली.


"इथे तुम्हाला अर्धा अथवा पुर्ण मसाज करून मिळेल. साधे तेल, आयुर्वेदिक तेल, क्रिम किंवा पावडर ह्यापैकी तुम्हाला
• आवडेल ते. एका तासाचे हजार रुपये लागतील. बाकी सर्विसबाबत मुलीशी बोला." तीने माझ्याकडे पापण्यांची फडफड करत
सांगितले. मी ठिक आहे म्हणालो तसे तिने मला सोफ्यावर बसायची खूण केली.

"सर, चॉईस पाहिजे का कि आता ज्या मोकळ्या आहेत त्यातली चालेल?" मधेच तिने मला विचारले. मला काहिही
चालणार होते तसे मी तिला सांगितले. तिने फोन उचलून रुचिला बोलावून घेतले.

साधारण वीसेक वर्षांची युवती आतमधून बाहेर आली. तिचा पाहताच मला मधुबालाची आठवण झाली. खूप गोड चेहरा होता तिचा, गोरा रंग. साडे-पाच फूट उंची. सडपातळ बांधा. त्यावर लागलेले दोन रसरशीत आंबे. सपाट पोट. भरदार नितंब. तिने घातलेले शर्ट-पैंट हा बहुदा त्यांचा तिथला गणवेष असावा कारण रिसेप्शनीस्टनेही त्याच रंगाचे कपडे घातले होते. फिक्कट निळ्या रंगाच्या शर्ट तिच्या छातीवर गच्च बसला होता. त्याच्या बटनांमधून तिची काळी ब्रा दिसत होती. नितंबाची गोलाई मन मोहबत होती. अशी मुलगी आपला मसाज करणार ह्या कल्पनेने मी एकदम खूष झालो. रिसेप्शनीस्टने तिला मझ्याकडे बोट दाखवले आणि ती माझ्याजवळ आली.

तिचे स्मितहास्यही तिच्या इतकेच मोहक होते.

" या ना सर" तिच्या मधाळ आवाजाने मी विरघळलो. तिच्या नितंबांचे लयबद्ध हेलकावे बघतच तिच्या मागोमाग
गेलो. तिने मला एका प्रशस्त रूममधे नेले. तिथे एसी आणि एक मंद दिवा चालूच होता.

"बसा ना सर, काय घेऊ, तेल, क्रिम कि पावडर?" तिचा मधाळ स्वर पुन्हा माझ्या कानाला गुदगुदल्या करुन गेला. तिने
असेच मझ्याशी बोलत बसावे असे मला वाटले.

"काहिही चालेल" मी उत्तरलो.

"सर, हजार रुपये तुम्हाला अगोदर द्यावे लागतील." इती ती. मी लगेच एक हजाराची नोट काढून तिच्या पुढ्यात
धरली. गालावर एक छानशी खळी पाडत तिने ती घेतली.

"सर तुम्ही कपडे बदला, उशीवर एक हाफ पैंट ठेवली आहे तेव्हढीच घाला. मी आपली वेळ चालू करून आणि पैसे
भरून येते" असे म्हणत एका हाताच्या बोटांच्या चिमटित पकडून दुसऱ्या हाताची पहिल्या बोटाने त्यावर टिचक्या मारत
गेली
मी मागे वळून उशीवर पाहीले तिथे एक स्वछ पांढरी हाफ-पैंट नीट घडी करून ठेवली होती. मी माझे सर्व कपडे काढून ती अंगावर चढवली आणि रुचिची येण्याची वाट बघत होतो. माझी नजर खोलीभर भिरभिरत होती. कुठे कॅमेरा आहे का कि कोठे छिद्र आहे का हे मी शोधत होतो. इतक्यात रुचि आतमधे आली. दरवाजा लावून घेताना तिने मल लाडिकपणे विचारले
"काय शोधत आहात सर?"
Read my all running stories

(वापसी : गुलशन नंदा) ......(विधवा माँ के अनौखे लाल) ......(हसीनों का मेला वासना का रेला ) ......(ये प्यास है कि बुझती ही नही ) ...... (Thriller एक ही अंजाम ) ......(फरेब ) ......(लव स्टोरी / राजवंश running) ...... (दस जनवरी की रात ) ...... ( गदरायी लड़कियाँ Running)...... (ओह माय फ़किंग गॉड running) ...... (कुमकुम complete)......


साधू सा आलाप कर लेता हूँ ,
मंदिर जाकर जाप भी कर लेता हूँ ..
मानव से देव ना बन जाऊं कहीं,,,,
बस यही सोचकर थोडा सा पाप भी कर लेता हूँ
(¨`·.·´¨) Always
`·.¸(¨`·.·´¨) Keep Loving &
(¨`·.·´¨)¸.·´ Keep Smiling !
`·.¸.·´ -- raj sharma
User avatar
rajsharma
Super member
Posts: 15829
Joined: 10 Oct 2014 07:07

Re: बाँडेज

Post by rajsharma »

"काही नाही कुठे छुपा कॅमेरा वगैरे लावला आहे का ते बघत होतो." माझ्या ह्या उत्तरावर ती खळाळून हसली. काय
गोड दिसायची ती हसली की काय सांगू तीचे पांढरेशुभ्र दात मोत्यांसारखे चमकायचे. गालावरची खळी तर बेड लावयचेच काम करीत होती.
तीने जवळ येत माझ्या खांद्यावर हात ठेवून मला झोपण्याचा इशारा केला.


मी उशीवर डोके ठेवून झोपलो. ती माझ्या पायापाशी पोचली. तिने क्रिम आणले असावे. त्या क्रिमचा सुगंध खोलीभर पसरला. तिने माझ्या तळपायांपासून सुरवात केली. घोड्यावर बोटांचा दाब वाढवून मसाज करत होती. माझ्या पोटऱ्या तिने नीटपणे चोळून काढल्या. मला पायतला शीण थोडा का होइना गेल्यासारखा वाटला. रुचिचे हात सराईतपणे फिरत होते. माझ्या मांड्यांना तीने मस्तच चिवडले. अधून मधून तिचे हात माझ्या लंडाला लागत होते पण तो कदाचित एक अपघात असावा म्हणून मी तिथे दुर्लक्ष केले. तिने क्रिम घेवून मझ्या छातीला मसाज करावयास चालू केला. तिने माझे नाव गाव विचारले. मी तिला थोडक्यात उत्तरे देत होतो. छाती आणि पोटाचा मसाज झाल्यवर तिने तिचा मोर्चा माझ्या हातांवर वळवला. माझा उजवा हात स्वतःच्या खांद्यावर घेतला आणि ती माझ्या हाताला मसाज करू लागली. ती मधेच जरा लांब
जात असे. त्यामुळे माझा हात तिच्या स्तनांवर येत असे. पण मी माझ्या हाताची अथवा बोटांची काहीच हालचाल केली
नाही. हा पण एक अपघातच असावा किंवा मसाज असाच करत असतील असे मला वाटले. डाव्या हाताचा मसाज करताना तिने पुन्हा तसेच केले. आता मला हा अपघात नाही ह्यावर खात्रि झाली. माझा डावा हात तिच्या स्तनांवर येताच मी हलकेच तिचे स्तन दाबले. ती सित्कारली. पण तिने कसलाही विरोध दर्शविला नाही.

मी माझा धीर एकवटत होतो पण तिने मला पोटावर झोपायला सांगितले. मी मनातून हिरमुसलो. तिचे मऊ मऊ स्तन
दाबायचा चान्स मी घालवला होता. पण काय करणार एव्हढ्या लावण्यवतीचे बोलणे तुम्ही कधिच टाळू शकत नाही. मग
मी कोण ? 'which leave of tree" ( किस झाड कि पत्ती ? ). मी लगेच पोटावर झोपलो. तिने पुनश्चः माझ्या तळव्यापासून
मसाज करणे चालू केले. मांड्यांवर आल्यावर तिचे बोटे माझ्या गांडीवर रेंगाळत होती. माझा लंड ताठरू लागला होता. ती बेडवर चढून माझ्या गांडीवर बसली आणि तिने माझ्या पाठीला मसाज देणे चालू केले.

"पहिलीच वेळ आहे का हो तुमची अजित ?" तिने मला विचारले.

"आणि तुझी? तू कधीपासून इथे काम करत आहेस? मजा येते का ह्या कामामधे ? की आवडायला लागले आहे हे काम ?"
मी विचारले.

"सगळेच प्रश्न मला विचारत आहात. स्वतःबद्दल पण काही सांगाल की नाही. तुम्हाला गर्लफ्रेंड्स किती आहेत की लग्न
झाले आहे तुमचे? काय आणि कसे केलेले आवडते?" तिने विचारले
"माझे नाव अजित. मी मेन रोडवर कॉर्नरच्या बिल्डिंग मधे राहतो. घर कंपनीने दिले आहे आणि मी तिथे एकटाच
रहातो. मला गर्लफ्रेंड्स नहीत आणि माझे लग्नदेखील झालेले नाही. मला सेक्समधला बॉन्डेज प्रकार खूप आवडतो. मी
स्वतःला बांधून घेतो आणि मग मला जास्त मजा येते" मी सरळ सरळ सांगून टाकले. मी तिच्या प्रेमातच पडलो होतो.

"स्वतःच स्वतःला कसे काय कोणी बांधू शकते? तिने उस्तुकतेपोटी विचारले
"हां, तसे थोडे अवघड आहे पण मला जमते ते. तू आली असतीस तर कदाचित तू मला मदत करू शकशील. मी हवे
जास्त पैसे देइन" माझ्या ह्या प्रश्नावर तिने काहीच उत्तर दिले नाही.

तिने माझ्या मानेवर असे काही हात फिरवले जणू मोरपंखच माझ्या मानेवर फिरत असावेत असा मला भास झाला. सगळा क्षीण एका फटक्यात नीघाला होता. तिने मला पुन्हा सरळ झोपावयास सांगितले. मीही सरळ झालो. पुन्हा माझ्या
छातीवरल्या केसांशी खेळता खेळता तिने मला विचारले. "सर, खाजगी जागी पण मसाज घेणार का?" मी अनभिज्ञ असल्याने
मला तिच्या प्रश्नाचा रोख कळला नाही.

"खाजगी जागेचा मसाज म्हणजे?" मी तिला प्रतिप्रश्न केला.


"तुम्हाला तुमचा लंड हलवून पाहिजे का, दोनेशे रुपये जास्त द्यावे लागतील?" ह्या वेळेस तिने सोप्या भाषेत
विचारले.

"हो, मला आवडेल ना. नक्किच " ह्या लावण्यवती कडून आपला लंड हलवून मिळणार ह्याच विचारांनी मला वेडे केले.
तिने माझी हाफ-पॅट हळूवार उतरवली आणि माझा अर्धवट उभा राहीलेला लंड हातात घेऊन हलवू लागली. माझी
हात आता शिवशिवत होते, "मी तुझे गोळे दाबू शकतो का गं?" मी तिला विचारले. उत्तरादाखल तिने आपला शर्ट काढला
आणि आपली ना वर करत स्वता चे गोळे अनावृत्त केले. त्या मधूर दूधाच्या गोल रसाळ पिशव्या बघून माझा लंड अजून कडक झाला. मी दोन्ही हातांनी त्यांना कुरवाळले, गोजरले चिरडले, पिळून काढले. तिची बोंडे लालेलाल झाली होती. मग हळूच ती माझ्यावर ओणवी झाली. तिचे पातळ ओठ माझ्या ओठांजवळ आले होते. मी क्षणाचाही विलंब न लावता त्यांवर अक्षरशः तुटून पडलो. ती तिच्या उजव्या हाताने माझा लंड हलवीत होती आणि तिचा गरम श्वास माझ्या कानशिलावर सोडत होती. माझे रोम-रोम उभे राहीले होते. मला आता धीर धरवत नव्हता. आयुष्यात प्रथमच एक मुलगी माझा लंड हलवत होती. मी भरपूर गळलो. तिच्या हातावर पण मी माझा चीक उडवीला होता. तीला त्यात कसलेही वाईट वाटले नसावे.
Read my all running stories

(वापसी : गुलशन नंदा) ......(विधवा माँ के अनौखे लाल) ......(हसीनों का मेला वासना का रेला ) ......(ये प्यास है कि बुझती ही नही ) ...... (Thriller एक ही अंजाम ) ......(फरेब ) ......(लव स्टोरी / राजवंश running) ...... (दस जनवरी की रात ) ...... ( गदरायी लड़कियाँ Running)...... (ओह माय फ़किंग गॉड running) ...... (कुमकुम complete)......


साधू सा आलाप कर लेता हूँ ,
मंदिर जाकर जाप भी कर लेता हूँ ..
मानव से देव ना बन जाऊं कहीं,,,,
बस यही सोचकर थोडा सा पाप भी कर लेता हूँ
(¨`·.·´¨) Always
`·.¸(¨`·.·´¨) Keep Loving &
(¨`·.·´¨)¸.·´ Keep Smiling !
`·.¸.·´ -- raj sharma
User avatar
rajsharma
Super member
Posts: 15829
Joined: 10 Oct 2014 07:07

Re: बाँडेज

Post by rajsharma »

मगासचेच मधूर हास्य तिच्या चेहऱ्यावर उमटले. तिने जवळच्या कपाटातून टिश्यू पेपर काढला आणि स्वता चे हात
व माझ्या मांड्या आणि सभोवतालचा चीक उडालेला भाग पुसून काढला.

"मी येतेच ह" असे म्हणत ती बाहेर गेली. माझा ऊर धपापत होता. दोन-तीन मिनिटांनी ती परत आली ते एक
लहानसा पाण्याचे भांडं घेऊन. त्यात गरम पाणी होते आणि एक टॉवेल पण. त्या टॉवेलला गरम पाण्यात भिजवून तिने माझे
सर्वांग पुसून काढले. माझ्या अंगावर तिने लावलेल्या क्रिमचा लवलेशही नव्हता. त्याचा सुगंध मात्र आपले स्थान सोडायला तयार नव्हता. मी थंड झालो होतो..

"झाले अमित, अजून काही करायची इच्छा आहे का?" तिने माझ्याकडे दोळे बारीक करत विचारले. झाल्या प्रकारानेच मी एव्हढा आनंदी होतो की अजून काय करू शकतो हेच विचारायचे विसरून गेलो. मी तिला त्यादिवशी पाचशे रुपये दिले. ती मला तीनशे रुपये परत करत होती पण मीच तिला जबरदस्ती घ्यायला लावले. तिने मला वेड लावले होते.

मला आता एक नविन छंद जडला होता. बारपेक्षा इथे येणे मला जास्त आवडू लागले होते. तिथे बसून दारू ढोसून घरी जाऊन लंड मला स्वताला हलवावे लागत असे. मात्र इथे आल्यावर मला माझा लंड हलवून पण मिळत असे आणि मला रुचिचे वरवरून शरीरसुखपण मिळत असे.

ऑफिसमधे रागिणीबरोबर चाले दिवसन दिवस वाढतच होते. पण आम्हाला कधी मिलन घडवण्याचा चान्स मिळत नव्हता. मी तिला हज्जारवेळा घरी यायचे विनंती केली होती. पण तिची आजारी आई एकटी असल्याने तिला तसे जमत नव्हते. तीही मला अगतिकपणे एकांत शोधायला सांगायची पण आम्हाला तो कधीच मिळत नव्हता. सांध्याकाळ म्हणजे दोघांचे वेगवेगळे विश्व मनाभोवती घिरट्या घालत. तिच्या मनाभोवती दिसवभर एकटी असलेली तिची आई आणि मझ्या मनात रुचि ती मला ऑफिसमधे गरम करत असे आणि मी रुचिकडे जाऊन शांत होत असे.

माझा हा दिनक्रम बरेच आठवडे टिकला. एक दिवस मी असाच रुचिकडून मसाज घेत होतो. ती माझा लंड
होती. "प्लिज आज जरा तोंडात घेशील ?" मी होइल तेव्हढा चेहरा दीन करून तिला विचारले. तिने चमकून माझ्याकडे
बघितले. मी काहितरी अती घाण प्रश्न विचारला असे भाव चेहऱ्यावर आणून तिने स्पष्ट नकार दिला. मी मात्र अडून बसलो.

"मी
तुला जास्त पैसे द्यायला तयार आहे, पण प्लिज एकदा तरी " मी तिला पुन्हा विनंती केली. ती तिच्या निश्चयावर ठाम
होती. मी तिला पुन्हा विचारले "हवेतर पाचशे रुपये जास्त देतो"

"नाही"

"सातशे रुपये?"

"अंहं"

"आठशे रुपये?" मी अजून प्रयत्न करत होतो.

"नाही सांगितले ना" ती.

"ठिक आहे हजार रुपये. एकदा तर कर" मी तिला शेवटची विनंती केली.

तिने माझ्या लंडावरून हात काढला. कपाटाजवळ जाऊन तिने कपाटावर ठेवलेली सिगरेट काढून पेटवली. सिगारेटचे
झुरके मारत ती माझ्याकडे बघत होती. पाच-सहा झुरके मारल्यानंतर ती मला म्हणाली "ठीक आहे, पण बाहेर तू हे
कोणालाही सांगायचे नाहे. नाहीतर ह्यापुढे मी तुला सर्विस देणार नाही अथवा मी तुला इथे दिसणार नाही"
मी लगेच तिला तसे वचन दिले.

सिगारेट जमीनीवर विझवून ती माझ्याजवळ आली. मलूल पडायला आलेल्या माझ्या लंडाला तिने आपल्या तोंडाचे वेष्टन चढविले. माझ्या अंगात रोमांच उभे राहीले. जे प्रकार मी अजूनपर्यंत ब्लू फिल्ममधे बघितले होते आज मी त्यातलाच एक अनुभवित होतो. एक सुंदर कोवळी मुलगी माझा लंड तोंडात घेऊन चोखत होती. माझे हात तिच्या सर्वांगावर फिरत होते. मी जरावेळच टिकलो. तिच्या चोखण्यातल्या जादूने मला आज लवकरच झडायला लावले होते. माझी पिचकारी उडण्याच्या आतच तिने हुशारीने आपल्या तोंडातून माझा लंड बाहेर काढला होता. माझ्या पिचकाऱ्या छताच्या दिशेने उडून
माझ्याच अंगावर येऊन पडत होत्या. तिने सवयीप्रमाणे मला स्वछ केले. तिची टिप देऊन मी आज तृप्त मनाने आणि रिकाम्या
लंडाने तिथून नीघालो. उद्या रागिणीला किती आणि कसे आवळायचे ह्याचा विचार करत घरी आलो.
Read my all running stories

(वापसी : गुलशन नंदा) ......(विधवा माँ के अनौखे लाल) ......(हसीनों का मेला वासना का रेला ) ......(ये प्यास है कि बुझती ही नही ) ...... (Thriller एक ही अंजाम ) ......(फरेब ) ......(लव स्टोरी / राजवंश running) ...... (दस जनवरी की रात ) ...... ( गदरायी लड़कियाँ Running)...... (ओह माय फ़किंग गॉड running) ...... (कुमकुम complete)......


साधू सा आलाप कर लेता हूँ ,
मंदिर जाकर जाप भी कर लेता हूँ ..
मानव से देव ना बन जाऊं कहीं,,,,
बस यही सोचकर थोडा सा पाप भी कर लेता हूँ
(¨`·.·´¨) Always
`·.¸(¨`·.·´¨) Keep Loving &
(¨`·.·´¨)¸.·´ Keep Smiling !
`·.¸.·´ -- raj sharma
Post Reply