मराठी चावट कथा सप्तरंग प्रणयाचे

Post Reply
User avatar
rajsharma
Super member
Posts: 15850
Joined: 10 Oct 2014 07:07

Re: मराठी चावट कथा सप्तरंग प्रणयाचे

Post by rajsharma »

(^%$^-1rs((7)
Read my all running stories

(शिद्द्त - सफ़र प्यार का ) ......(प्यार का अहसास ) ......(वापसी : गुलशन नंदा) ......(विधवा माँ के अनौखे लाल) ......(हसीनों का मेला वासना का रेला ) ......(ये प्यास है कि बुझती ही नही ) ...... (Thriller एक ही अंजाम ) ......(फरेब ) ......(लव स्टोरी / राजवंश running) ...... (दस जनवरी की रात ) ...... ( गदरायी लड़कियाँ Running)...... (ओह माय फ़किंग गॉड running) ...... (कुमकुम complete)......


साधू सा आलाप कर लेता हूँ ,
मंदिर जाकर जाप भी कर लेता हूँ ..
मानव से देव ना बन जाऊं कहीं,,,,
बस यही सोचकर थोडा सा पाप भी कर लेता हूँ
(¨`·.·´¨) Always
`·.¸(¨`·.·´¨) Keep Loving &
(¨`·.·´¨)¸.·´ Keep Smiling !
`·.¸.·´ -- raj sharma
User avatar
rajsharma
Super member
Posts: 15850
Joined: 10 Oct 2014 07:07

Re: मराठी चावट कथा सप्तरंग प्रणयाचे

Post by rajsharma »

इकडे इंद्रधनुष्य आपल्या तिसर्या राऊंडच्या इंटरव्यूसाठी खूप जोमाने जय्यत तयारी करत होता. त्याची रात्र जरी निशाच्या नावाने असली तरी पूर्ण दिवस तो फक्त आपल्या मुलाखती बाबतीत सिरीयस होता. दुसर्या बाजूला निशाच्या जीवनात इंद्रधनुष्य एक प्रेमाची लाट घेऊन आला होता. ती कितीही मॅच्युर असली तरी या लाटेत वाहणे तिला आवडत होते. तिला कधी एकदा इंद्रधनुष्यला बघेन असे झाले होते.

ती इंद्रधनुष्यला त्याच्या पहिल्या डेटसाठी विचारू लागली. इंद्रधनुष्य तर मनातून खूप आनंदून गेला. निशासारखी इतकी रूपवती त्याला स्वत:हून भेटण्यासाठी पाचारण करत होती. पण इंद्रधनुष्य जरी या भेटीसाठी निशा इतकाच उतावळा असला तरी त्याची द्विधा मनस्थिती झाली होती ती म्हणजे आधी डेट की आधी इंटरव्यू?

त्याने आपल्या इंटरव्यूबद्दल निशाला मुळीच सांगितले नव्हते किंबहुना त्याला तिला आताच सांगायचे सुद्धा नव्हते म्हणून तो तिला हे सांगू शकत नव्हता की आपली डेट जरा पुढे पोस्टपोन करूया कारण माझा इंटरव्यू माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.

म्हणतात की स्त्री चाळीस वर्षाची झाली की ती आपल्या सौंदर्याच्या सर्वोच्च बिंदूवर असते. तशीच निशा अगदी चाळिशीत आपल्या सौंदर्याच्या पूर्णतः भरात होती. तिचे तिच्या नवऱ्याबरोबर जमत नव्हते. गेले कित्येक दिवस समोरासमोर निशा आणि तिचा नवरा बोलला सुद्धा नव्हता. अशा दुर्दम्य परिस्थितीत निशा इंद्रधनुष्यकडे ओढली जात होती.

तिच्या गरजा आणि प्रेमाची भूक इंद्रधनुष्य पूर्ण करू शकतो असे जणू तिच्या मनात पुन्हा पुन्हा येत असावे. मग अशा इंद्रधनुष्यसाठी सकारात्मक परिस्थितीत निशाला डेटसाठी नाही बोलणे किंवा पुन्हा केव्हा तरी भेटू असे बोलणे म्हणजे निशाच्या सौंदर्याला नकार देण्यासारखे होते.

अशा सुंदर स्त्री जर तुमचे दार ठोठावत असतील आणि तुम्ही तुमच्या प्रेमाचे दरवाजे त्या सुंदरीसाठी वेळेवर उघडे नाही केलेत तर ती कायमची निघून जाते. मग तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी ती काही येत नाही. तुम्हाला जिथे प्रेम भेटणार असते तिथे फक्त पश्चाताप भेटतो. म्हणून हुशार आणि सराईत पुरुष कधी सुंदर स्त्री प्रेमाचे दार ठोठावत असेल तर नाही म्हणत नाही.

इंद्रधनुष्य पण या निशाच्या संधीला गमवू इच्छित नव्हता. अखेर निशा आणि इंटरव्यू यामध्ये त्याने निशाला प्रथम प्राधान्य दिले. त्याची इंटरव्यू वीस तारखेला होती. त्याच्या चार दिवस अगोदर म्हणजे सोळा तारखेला त्यांनी भेटायचे ठरवले.

सोळा तारखेला शुक्रवार होता. त्यामुळे एकदा शुक्रवारी निशाचे ऑफिस सहा वाजता सुटले की ते दोघे भेटणार होते. समोर शनिवार आणि रविवारचा वीकएंड होता. त्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी कोणाला घाई नसेल हे मात्र नक्की होते. दोघेही या शुक्रवारची आतुरतेने वाट पाहत होते आणि इंद्रधनुष्य जशी शुक्रवारची वाट पाहत होता तशीच त्याच्या चार दिवसाने म्हणजे वीस तारखेच्या मुलाखतीसाठी थोडा नर्व्हस सुद्धा होता.

पण जेव्हापासून त्याच्या जीवनात निशा आली होती तेव्हापासून त्याच्या जीवनात चांगले घडत होते. एका मागोमाग एक इंटरव्यूचे राऊंड क्लिअर होत होते. बहुधा हे लेडी लक म्हणतात तेच असावे. म्हणून इतक्या महत्त्वाच्या इंटरव्यूपूर्वी या लेडीला भेटून जर आपले नशीब जर आपल्यावर खुश झाले तर हा जॉब आपल्याला भेटलाच म्हणून समजा अशी दूरदृष्टी इंद्रधनुष्यची होती.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,





अखेर शुक्रवारचा म्हणजे डेटचा दिवस उजाडला. निशा नेहमीप्रमाणे ऑफिसला पोहोचली. आज नेहमीपेक्षा तिने जरा जास्तच मेकअप केला होता. मेकअपला साथ होती तिच्या चेहर्यावर असणार्या प्रसन्न मुद्रेची. गेली अनेक वर्ष तिनेच स्वत:च्या चेहर्यावर इतका आनंद पहिला नव्हता.

संध्याकाळी सहा वाजता तिचे ऑफिस सुटणार होते. सहा वाजता जरी ऑफिस सुटणार असले तरी ती आज पावणेसहा वाजता ऑफिसमधून निघायचा तिचा प्लॅन होता. साडे सहा वाजता ती दोघे मरीन ड्राइव्हला भेटणार होते. जरी डेट त्याची साडे सहाला असली तरी ती आताच मनाने त्या डेटपर्यंत पोहोचली होती.

आज तिचे ऑफिसच्या कामात मुळीच लक्ष नव्हते. ती उघड्या डोळ्याने स्वप्न पाहत होती की आजच्या स्वप्नवत डेटमध्ये काय होईल. कधी एकदा मी इंद्रधनुष्यच्या मिठीत स्वत:ला सामावून घेईल. संध्याकाळी घडू शकणाऱ्या चित्रपटाचा ट्रेलर तिच्या डोळ्यासमोर झर्रकन उभे राहत होते.

सर्व काही साखरेच्या पाकाप्रमाणे गोड वाटत होते, इतक्यातच त्या गोडव्यात मिठाचा खडा पडावा तसे काही खारट घडले. इकडे इंद्रधनुष्य आपल्या रात्रीच्या डेटसाठी खूप एक्साइट होता. त्याच्या मुलाखतीला अजून चार दिवस अवधी होता म्हणून निदान आज तरी त्याने मुलाखतीच्या राऊंडचा विचार बाजूला ठेवला होता. इतक्यात ते घडले ज्याचा त्याने स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता.

त्याला त्याच नामांकित कंपनीमधून कॉल आला जिथे तो फायनल राऊंडसाठी वीस तारखेला जाणार होता. हा कॉल त्या कंपनीच्या एचआरचा होता. त्या फोनवरून समोरून येणारा आवाज इंद्रधनुष्य बारकाईने ऐकू लागला. त्या कॉलवरील सगळे बोलणे ऐकून त्याचा चेहरा पडला. त्याने पुन्हा त्या एचआरला समजावण्याचे प्रयत्न केले. पण एचआर आपल्या बोलण्यावर ठाम होते. शेवटी त्याने ओके बोलून त्याने फोन कट केला.

जसा फोन कट केला तसा त्याचा चेहरा अजून पडला. सकाळपासून त्याच्या चेहर्यावर दिसणारा आनंद अचानक नाहीसा झाला. तो फोन यासाठी होता की तो ज्या प्रोजेक्टसाठी त्या नामांकित कंपनीमध्ये इंटरव्यू देत होता. ते प्रोजेक्ट त्या क्लायंट गरजेनुसार लवकर इम्पलिमेन्ट करण्याचे ऑर्डर्स आले होते.

त्यामुळे लवकरात लवकर इंटरव्यू घेऊन नवीन एम्प्लॉयी लवकरात लवकर जॉईन करून घेण्यासाठी कंपनी आग्रही होती. त्यामुळे त्या कंपनीने डिसाईड केले होते की जी इंटरव्यू वीस तारखेला होती ती आज म्हणजे सोळा तारखेला प्रेपॉन केली होती.

त्याने एचआरला खूप समजावले पण एचआरने स्पष्ट सांगितले की जर तो या इंटरव्यूसाठी आज आला नाही तर त्याला या पदासाठी कन्सिडर केले जाणार नाही अर्थात त्याला या जॉबसाठी फायनल इंटरव्यू अगोदरच मुकावे लागेल.

इंद्रधनुष्य मोठ्या धर्मसंकटात सापडला. त्याची तशी इंटरव्यूची तयारी झाली होती पण अचानक इंटरव्यू प्रेपॉन झाल्याने तो थोडासा मानसिक रित्या तो कमी पडला होता. कारण खूप कमी वेळ होता. घड्याळात आत दुपारचे तीन वाजले होते. त्यांनी इंटरव्यूसाठी संध्याकाळी सहा वाजता बोलावले होते. यात एचआरने एक सवलत दिली होती की तुम्ही जरा उशिरा आलात तरी चालेल आम्ही सांभाळून घेऊ. पण इंटरव्यू आजच होणार हे मात्र नक्की.

इंद्रधनुष्य ज्याचा आजचा दिवस आरामात रमत गमत चालत होता. तोच इंद्रधनुष्य आता युद्ध पातळीवर घाई करू लागला. कारण आज संध्याकाळीसाठी त्याने कॅज्युल कपडे तयार केले होते त्याऐवजी त्याला आता फॉर्मल घालायचे होते. महत्त्वाचे म्हणजे त्याला कोणत्याही परिस्थितीत सहा वाजेपर्यंत त्या कंपनीत इंटरव्यूसाठी पोहचायचे होते.

तो लगबगीने अर्धा पाऊण तासात आपली तयारी करून इंटरव्यूसाठी घराबाहेर पडला. घड्याळात चार वाजायला आले होते. सहा वाजता त्याची इंटरव्यू होती आणि साडे सहा वाजता त्याला निशा भेटणार होती. जर इंटरव्यू फक्त पंधरा मिनिटात जरी संपली आणि त्याने ओला पकडून मरीन ड्राईव्हला जायचे ठरवले तरी तो साडे सहाला तिथे पोहचणे शक्य नव्हते.

जॉब आणि आपली प्रेयसी यात त्याला एक गोष्ट निवडायची होती. अशी सुंदर चाळीस वर्षांची विवाहित तिलोत्तमाचे महत्व आजच्या तरुण पिढीच्या दृष्टीने किती आहे ते आजच्या तरुण पिढीलाच माहित आहे. एखादी व्हर्जिन मुलगी आणि एखादी सुंदर भरीव विवाहित स्त्री यात आजच्या तरुण पिढीचा नक्कीच विवाहित स्त्रीकडे कल जास्त असतो. त्याला इंद्रधनुष्य पण अपवाद नव्हता.

एकदा त्याच्या मनात आले की असे जॉब छप्पन भेटतील पण अशी मादक विवाहित स्त्री पुन्हा उपभोगायला भेटणार नाही. असे त्याचे एक मन सांगत होते तर दुसर्या बाजूला त्याचे मन सांगत होते की अभियांत्रिकीची पदवी मिळवून जवळ जवळ त्याला सहा महिने झाले होते. एखादा इंजिनियर सहा महिने पगाराशिवाय घरी बसतो ही चिंताजनक बाब आहे. शिवाय इतर शेजारी पाजारी त्याला नाव ठेवतात ते वेगळेच.

त्यामुळे लवकरात लवकर जॉबचे आयडेन्टी कार्ड गळ्यात घालणे हे अति आवश्यक झाले होते. त्यामुळे त्याचे दुसरे मन सांगत होते की आज हा इंटरव्यू क्रॅक करणे जरुरी होते कारण हा जॉब आज भेटला तर अशी सुंदर स्त्री त्याच्या जीवनात पुढेही मिळू शकते पण या नामांकित कंपनीमध्ये पुढे असा जॉब मिळेल ही अशक्यच बाब दिसत होती.
Read my all running stories

(शिद्द्त - सफ़र प्यार का ) ......(प्यार का अहसास ) ......(वापसी : गुलशन नंदा) ......(विधवा माँ के अनौखे लाल) ......(हसीनों का मेला वासना का रेला ) ......(ये प्यास है कि बुझती ही नही ) ...... (Thriller एक ही अंजाम ) ......(फरेब ) ......(लव स्टोरी / राजवंश running) ...... (दस जनवरी की रात ) ...... ( गदरायी लड़कियाँ Running)...... (ओह माय फ़किंग गॉड running) ...... (कुमकुम complete)......


साधू सा आलाप कर लेता हूँ ,
मंदिर जाकर जाप भी कर लेता हूँ ..
मानव से देव ना बन जाऊं कहीं,,,,
बस यही सोचकर थोडा सा पाप भी कर लेता हूँ
(¨`·.·´¨) Always
`·.¸(¨`·.·´¨) Keep Loving &
(¨`·.·´¨)¸.·´ Keep Smiling !
`·.¸.·´ -- raj sharma
User avatar
rajsharma
Super member
Posts: 15850
Joined: 10 Oct 2014 07:07

Re: मराठी चावट कथा सप्तरंग प्रणयाचे

Post by rajsharma »

शेवटी त्याचे दुसरे मन जिंकले आणि त्याने पूर्ण लक्ष इंटरव्यूकडे देण्याचे ठरवले. आजची डेट कॅन्सल करू असे कॉल करून सांगण्याचे धैर्य इंद्रधनुष्यकडे नव्हते. शिवाय कॉल करून जे भांडण होईल ते वेगळेच त्यामुळे त्याचा परिणाम त्याच्या होणाऱ्या इंटरव्यूवर होईल हे नक्कीच. म्हणून त्याने तिला कॉल करायचे टाळले.

शेवटी त्याने घाबरत घाबरत तिला व्हाट्सॲपवर मेसेज केला की एका अपरिहार्य कारणामुळे मी आज भेटू शकत नाही. तरी मला माफ करावे. त्याने तिला हा मेसेज साडे चार वाजता पाठविला आणि निशाने हा मेसेज वाचताच तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिने एक आठवड्यापासून जी स्वप्ने रंगवली होती ती अचानक धुळीला मिळाली होती.

तिने त्याला याचे उत्तर विचारण्यासाठी कॉल केला पण त्याने कॉल उचलण्याचे धाडस केले नाही किंवा त्याने रिस्पॉन्स म्हणून स्वत: कॉल सुद्धा केला नाही. त्यामुळे तिला त्याचा अधिकच राग आला. तिच्या मनात ब्रेकअपचे वारे वाहू लागले.

ती आपल्या टेबलवर डोके ठेवूनच चिंताग्रस्त होती इतक्यातच तिच्या केबिनमध्ये तिला रिपोर्ट करणारा एक कलीग आला आणि तिला कंपनी हेडने मिटिंगसाठी बोलावले आहे असे सांगितले. तिने लगेच प्रसंगावधान राखून आपला लॅपटॉप घेऊन आपल्या कंपनी हेडच्या केबिनमध्ये मिटिंगला गेली.

ही अचानक बोलावलेली मिटिंग होती ज्यात अजून पण कंपनीमधील महत्त्वाचे पदाधिकारी होते. निशाची कंपनी खूप दिवसापासून एक महत्त्वाचे प्रोजेक्ट मिळावे म्हणून प्रयत्न करत होती. शेवटी ते प्रोजेक्ट काही दिवसापूर्वी निशाच्या कंपनीला भेटले होते.

हे नवीन प्रोजेक्ट फार सेन्सिटिव्ह होते कारण यात एक पण चूक मान्य नव्हती. या प्रोजेक्टला रोहित सर लीड करणार होते पण अचानक त्याच्या घरी काही न टाळता येणारे प्रॉब्लेम्स निर्माण झाले आणि त्यांना एक मोठ्या सुट्टीवर जावे लागले.

आता कंपनी समोर फार मोठा प्रश्न हा होता की आता रोहित सराच्या अनुपस्थितित हे प्रोजेक्ट कोण हॅण्डल करणार? म्हणूनच ही मिटिंग तातडीने बोलावण्यात आली. या मिटिंगमध्ये खूप विचार विनिमय झाला आणि संध्याकाळी साडे पाच वाजता एकमताने निशाचे नाव संमत झाले.

आता हे नक्की झाले की या नवीन प्रोजेक्टला निशा आणि तिची टीम लीड करणार आहे. निशाला उद्या नाही, परवा नाही तर या क्षणापासून या प्रोजेक्टला लिड करायला सांगितले. निशा मनोमन खुश झाली. ही खूप मोठी जबाबदारी तिच्या कंपनीने तिच्यावर टाकली होती पण जर तिने ही जबाबदारी योग्य हॅण्डल केली तर तिचे प्रमोशन नक्की होते. प्रमोशन पोटी नव्हे तर एखाद्या चॅलेंजप्रमाणे तिने ही जबाबदारी स्वीकारली.

अशा तर्हेने तिची मिटिंग संपली. ती आपल्या केबिनमध्ये आली. तिला खूप छान वाटत होते. तिची डेट कॅन्सल झाली याचे तिला आता काहीच वाटत नव्हते. जर डेट कॅन्सल झाली नसती तर आज मिटिंग ती अटेंड करू शकली नसती किंवा मिटिंग नंतर तिला दिलेल्या नवीन प्रोजेक्टचे काम ती आज करू शकली नसती यामुळे तिला वाटले की जे देव करतो ते चांगलेच करतो. असा ती विचार करत होती इतक्यातच तिचा ऑफिस लँडलाईन फोन खणाणला.

तो कॉल त्या कंपनीच्या कंपनी हेडचा होता. त्याने एक जबाबदारीचे काम नवीन प्रोजेक्टसाठी आजच करायला सांगितले. तिने पण आता तिची डेट कॅन्सल झाल्यामुळे तिलाही कुठे बाहेर जाण्याची घाई नव्हती म्हणून कंपनी हेडला ओके म्हटले आणि जे आजची जबाबदारीचे काम सोपवले त्याचा विचार करू लागली.

इकडे इंद्रधनुष्य प्रवास करत, ट्राफिकचा सामना करत जेमतेम सहा वाजता त्या नामांकित कंपनीच्या ऑफिसमध्ये पोहचला. त्याला एचआरने त्या काचेच्या बिल्डिंगमधील बाराव्या मजल्यावर नेले. तिथे ऑलरेडी पाच जण बसले होते आणि तो या स्पर्धेत सहावा होता. या सहा पैकी एक जण फक्त या पदासाठी नियुक्त होणार होता.

आता सहा जण तिथे ठेवलेल्या सोफ्यावर बसले होते. मग एचआरने सांगितले की एका मागोमाग एक त्यांनी केबिनमध्ये जावे. एक इंटरव्यू देऊन आला की दुसरा जाईल. दुसरा आला की तिसरा. याप्रमाणे पाचवा आला की इंद्रधनुष्य शेवटचा कॅन्डीडेट म्हणून त्या इंटरव्यू केबिनमध्ये जाईल.

इंटरव्यू सुरू झाला. एका मागोमाग एक कँडीडेट आत केबिनमध्ये जात होते. इंटरव्यू खूप वेळ घेत होते. प्रत्येकाला २० ते ३० मिनिटे लागत होते. असे करून एका मागोमाग एक जण इंटरव्यू देऊन बाहेर येत होता. असे करून चार जण इंटरव्यू देऊन बाहेर पडले.
........................................
Read my all running stories

(शिद्द्त - सफ़र प्यार का ) ......(प्यार का अहसास ) ......(वापसी : गुलशन नंदा) ......(विधवा माँ के अनौखे लाल) ......(हसीनों का मेला वासना का रेला ) ......(ये प्यास है कि बुझती ही नही ) ...... (Thriller एक ही अंजाम ) ......(फरेब ) ......(लव स्टोरी / राजवंश running) ...... (दस जनवरी की रात ) ...... ( गदरायी लड़कियाँ Running)...... (ओह माय फ़किंग गॉड running) ...... (कुमकुम complete)......


साधू सा आलाप कर लेता हूँ ,
मंदिर जाकर जाप भी कर लेता हूँ ..
मानव से देव ना बन जाऊं कहीं,,,,
बस यही सोचकर थोडा सा पाप भी कर लेता हूँ
(¨`·.·´¨) Always
`·.¸(¨`·.·´¨) Keep Loving &
(¨`·.·´¨)¸.·´ Keep Smiling !
`·.¸.·´ -- raj sharma
User avatar
rajsharma
Super member
Posts: 15850
Joined: 10 Oct 2014 07:07

Re: मराठी चावट कथा सप्तरंग प्रणयाचे

Post by rajsharma »

घड्याळात पावणे आठ वाजले. ऑफीसमधला सगळा स्टाफ ऑफीसमधून निघून गेला. पूर्ण बाराव्या फ्लोरवर फक्त केबिनमधील एकच व्यक्ती इंटरव्यू घेत होती. तशी या कंपनीची चौदा माळ्याची स्वत:ची बिल्डिंग होती. पूर्ण बिल्डिंगमध्ये काही जण आणि सेक्युरीटी अजून काम करत होते. पण बाराव्या मजल्यावर तर सगळे सामसूम होते.

इतक्यात पाचवा कँडीडेट केबिनमधून बाहेर आला आणि त्याने इंद्रधनुष्यला आत जाण्यास खुणाविले. असे बोलून तो पाचवा कँडीडेट निघून गेला. आता पूर्ण फ्लोअरवर फक्त इंद्रधनुष्य आणि केबिनमधील व्यक्ती अशा दोनच व्यक्ती होत्या. बाकी सर्व ऑफीस सामसूम होते.

इंद्रधनुष्यने उभे राहून आपली कॉलर आणि आपली इन सरळ केली. घड्याळात आता रात्रीचे सव्वा आठ झाले होते. पुढे जाऊन त्याने दरवाजा नॉक केला. आतून ‘कम इन’ आवाज आला. आवाज अगदी छानच म्हणजे मधुर होता.

इंद्रधनुष्य केबिनमध्ये जाताच तो आवाज कुठून आला हे शोधू लागला. समोर एक मोठे डेस्क होते आणि मागे एक ऑफीस चेअर होती. या चेअरवर एक व्यक्ती बसली होती त्या व्यक्तीचाच हा आवाज होता. पण ती व्यक्ती उलटी होऊन तिच्या मागे असलेल्या कपाटातील एक फाईल शोधत होती म्हणून ती व्यक्तीचा चेहरा समोर उभ्या असलेल्या इंद्रधनुष्यला दिसत नव्हता.

काम करतच त्या व्यक्तीने आपल्या मधुर आवाजात त्यास बसण्यास सांगितले. तो ही आभार मानून निमूटपणे बसला. अजून त्याला त्या व्यक्तीचा चेहरा दिसला नव्हता. पण ती व्यक्ती पुरुष नव्हता तर स्त्री होती हे मात्र कळले होते.

त्या मॅडमने एक लाईट ब्ल्यू कलरचा टॉप घातला होता. खाली तिने डार्क ब्ल्यू कलरचा स्कर्ट घातला होता. समोर डेस्क होता म्हणून नीट कळत नव्हते की तो स्कर्ट किती लाँग आहे की किती शॉर्ट आहे. पण तो टॉप आणि स्कर्ट तिच्या शरीराला घट्ट पकडून होता. त्यामुळे त्या मॅडमच्या शरीराचा फिगर मागून स्पष्ट दिसत होता.

तिने घातलेल्या निळ्या टॉपमधून तिच्या पाठीवर असलेल्या ब्राच्या स्ट्रापस् कुठे असतील याची जाणीव मागे बसलेल्या इंद्रधनुष्यला नीट येत होती. तिचे केस काळेभोर असतील त्यावर काही ठिकाणी सोनेरी केले होते. फाईल शोधता शोधता ती मॅडम मध्येच आपले केस मागे घेत होती. ह्या सगळ्या कामुक विचारांना इंद्रधनुष्यने आळा दिला आणि आपल्या आयुष्यातील आजच्या पर्यंतच्या सर्वात महत्त्वाच्या इंटरव्यूकडे लक्ष दिले.

अचानक त्या मॅडमला शोधत असलेली फाईल भेटली आणि त्या फाईल घेऊन सरळ झाल्या. म्हणजे ज्या मॅडम पाठमोर्या होत्या त्यांनी आता आपला चेहरा इंद्रधनुष्यकडे वळविला. दोघांनी एकमेकांना प्रथमच पाहिले. दोघांच्या नजरा प्रथमच एकमेकांना भिडल्या. जो इतका वेळ सस्पेन्स होता तो आता नाहीसा झाला होता आणि काय आश्चर्य दोघे एकमेकास बघून थक्क झाले.

नियतीने केलेला अजून एक खेळ इंद्रधनुष्य समोर होता. ती इंटरव्यू घेणारी मॅडम दुसरी तिसरी कोणी नसून निशाच होती. निशा पण थक्क होती कारण तिच्या समोर मुलाखतीसाठी आलेला मुलगा म्हणजे इंद्रधनुष्य होता.

इंटरव्यूआधी जो साडे पाचच्या सुमारास निशाला कॉल आला होता तो कंपनी हेडचा होता. त्यांनी निशाला सांगितले की नवीन प्रोजेक्टसाठी काही इंटरव्यू घेत आहोत. या इंटरव्यू वीस तारखेला रोहित सर घेणार होते पण आता त्या इंटरव्यू आजच सहा वाजता ठेवण्यात आल्या आहेत. तर तूच या प्रोजेक्टला लिड करणार म्हणून तूच तुझा टीम मेंबर ठरव. असे हेडने सांगितल्यामुळे निशा ही इंटरव्यू घेत होती.

इंद्रधनुष्य ज्या नामांकित कंपनीमध्ये इंटरव्यूसाठी आला होता ती कंपनी म्हणजे निशा काम करत असलेली कंपनीच होती. ज्या प्रोजेक्टसाठी त्याला तातडीने इंटरव्यूसाठी बोलावले त्याला या आधी रोहित सर लीड करणार होते पण आज संध्याकाळी झालेल्या मीटिंगप्रमाणे आता निशा या प्रोजेक्टला लीड करणार होती. म्हणजे आता निशा ठरवणार होती की या सहा जणांपैकी कोण तिचा टीम मेंबर असेल.

निशाला कळून चुकले होते की इंद्रधनुष्यने आजची डेट फक्त इंटरव्यू प्रेपोन झाली म्हणून कॅन्सल केली होती. तसे पण त्याने डेट कॅन्सल केली नसती तरी या स्पेशल प्रोजेक्टमुळे तिचे डेटला जाणे अवघडच होते. त्यामुळे तिचा इंद्रधनुष्यवर असणारा रूसवा आता नाहीसा झाला होता.

अखेर निशा आणि इंद्रधनुष्यमध्ये म्हणजे दोन प्रेमी युगुला मधली याआधी कोणी पाहिली नसेल अशी इंटरव्यू सुरू झाली.

निशाने स्वत:ला सावरले. ती एका नामांकित कंपनीमध्ये एका मोठ्या प्रोजेक्टसाठी इंटरव्यू घेत होती हे तिने जाणले. हे प्रोजेक्ट तिच्यासाठी आणि तिच्या कंपनीसाठी किती महत्त्वाचे आहे हे तिला संध्याकाळी झालेल्या मिटिंगमध्ये जाणवले होते. त्यामुळे तिचे प्रेम आणि त्या प्रेमातील टिपिकल बालिशपणा तिने बाजूला करणे गरजेचे होते. तिने अपेक्षेप्रमाणे तेच केले.

तिचा प्रोफेशनॅलिझम तिच्या वैयक्तिक गोष्टीवर वरचढ झाला. या प्रोफेशनॅलिझम मध्येच तिने आपली इंटरव्यू सुरू केली. मुलाखतीची सुरुवात अगदी कॅन्डीडेटचे नाव विचारण्यापासून झाली. मग टेल मी अबाऊट युअर सेल्फ? युअर प्रेव्हियस एक्सपेरियन्स, युअर स्ट्रेंथ, युअर विकनेसेस इत्यादी मुलाखतीच्या गर्भात लपलेले नेहमीचे प्रश्न निशाच्या तोंडून बाहेर पडत होते आणि इंद्रधनुष्य त्या प्रश्नाची अचूक उत्तरे देऊन त्या मुलाखतीच्या गर्भाला मोठे करत होता. निशाला त्याची उत्तरे अचूक वाटत होती ही त्यातील महत्त्वाची बाब म्हणावी. निशा त्याच्या उत्तरांनी सुखावत होती.

घड्याळाचा काटा पुढे सरकत होता. रात्रीचे पावणे नऊ वाजले होते. पूर्ण ऑफिस फ्लोअरवर कोणीच एम्प्लॉयी नव्हते. रात्रीचा खट्याळ गंध निशाच्या नाकात दरवळू लागला होता. निशा जागेवर उभी राहिली आणि त्याचे उत्तर ऐकत ऐकत इंद्रधनुष्याच्या मागे जाऊन उभी राहिली. तो मात्र समोर बघून आपले उत्तर देतच होता.

तिने मागून आपले दोन हात त्याच्या खांद्यावर ठेवले. तसा तो दचकला. त्याच्या उत्तरातील आत्मविश्वास दोन इंच कमी झाला. त्याच्या आवाजाची पट्टी दोन डेसिबल कमी झाली. पण तिने त्याच्या खांद्यावरील हात काही काढले नाही. त्याने स्वत:ला आणि स्वत:च्या उत्तराला सावरले आणि आपले उत्तर तसेच पुढे चालू ठेवले.

निशाचा इंद्रधनुष्यला झालेला हा पहिला स्पर्श होता. या आधी झालेले स्पर्श फक्त ऑनलाईन होते आज खराखुरा स्पर्श त्याला जाणवत होता. आणि नियतीचा काय हा खेळ म्हणावा. स्पर्श झाला तो पण इतक्या महत्त्वाच्या इंटरव्यूमध्ये.

ती मागून त्याच्या चेअरला खेटून उभी राहिली. याचा अंदाज त्याला आला. तिने आपल्या दोन्ही हातांनी त्याच्या खांद्यावर जोर देऊ केला. आपल्या दोन्ही हाताच्या बोटांनी अलगद त्याच्या खांद्याला सैलावू लागली. तिच्या या ट्रीटमेंटने इंद्रधनुष्य मात्र चकित झाला.

तिच्या या पावित्र्याचे त्याच्याकडे काहीच उत्तर नव्हते. तो अनुत्तरित होऊन गप्प झाला. तिने आपला एक हात त्याच्या केसात टाकून त्याला प्रेमाने कुरवाळू लागली. त्याचे छान विंचरलेले केस विस्कटू लागली. त्याने अजूनपर्यंत दिलेल्या इतक्या इंटरव्यूमध्ये हा एकमेवच अजब अनुभव त्याला येत होता.

तिने त्याला शेवटी मराठीत म्हटले की तू इंटरव्यू चांगला दिलास पण तू या कंपनीला काय काय देऊ शकतो जे इतर कॅन्डीडेट देऊ शकत नाही? तो या प्रश्नाने खजील झाला नक्की या प्रश्नाचे उत्तर काय द्यावे. पण त्याने स्वतःला सावरले आणि म्हटले की जे जे ही कंपनी आणि माझे बॉस मागतील ते सर्व मी देईन.

त्यावर निशा म्हणाली की मग मी तुझी बॉस म्हणून जे काम सांगेल ते करशील का? त्यावर त्याने होकारार्थी मान हलवली कारण इथे नकाराला जागाच नव्हती. होकार शिवाय गत्यंतर नव्हते. त्याचा होकार मिळताच तिने त्यास म्हटले की मग बघू या आज तू तुझ्या बॉसला कसे खुश करतो.

एव्हाना इंद्रधनुष्यला निशाचे मनसुबे कळून चुकले होते. जर या नामांकित कंपनीमध्ये जर काम करायचे असेल, जर या नामांकीत कंपनीचे ऑफर लेटर मिळवायचे असेल तर हा शेवटचा पल्ला इंद्रधनुष्यला सर करणे आवश्यक होते.

हा शेवटचा पल्ला तसा अवघड होता पण इंद्रधनुष्यला तेच करायचे होते जे त्याने तारूल, नाजूका, पियुषा, हिना बरोबर केले होते. म्हणजे त्याचा या सेक्स विभागातील अनुभव पण त्याला आज कामी येणार होता.

निशाने घातलेला निळा टॉप आणि तो टाईट निळा स्कर्ट पाहून बहुधा त्याच्या इंद्रधनुष्यातील सात रंगापैकी नि वरून निशा आणि नि वरून निळा असा जणू त्याला निळा रंगच प्राप्त होणार होता. या आधी भेटलेल्या ‘ता ना पि ही’ च्या पुढची पायरी आज निशाच्या रुपात ‘नि’ म्हणून त्याची वाट पाहत होता.

निशाने आपल्या हातात त्याचा हात घेतला आणि त्याला ओढून आपल्या मागे घेऊन येऊ लागली. तो पण तिच्या हाताला पकडून तिला फॉलो करू लागला. निशाने त्याला ओढत ओढत मागे असलेल्या सोफ्याजवळ नेले. तो तिला बघतच स्तब्ध उभा होता.

निशाने त्याला मिठी मारली. आपल्या दोन्ही हातांनी त्याला जवळ ओढून त्याच्या गालावर पहिली किस केली. तिचा एक हात त्याच्या खांद्यावर तर दुसरा हात त्याच्या केसात मुक्त संचार करू लागला. तिच्या या भन्नाट पावित्र्याने तो विरघळू लागला. किती वेळ हा ऋषीमुनी या अप्सरेपासून दूर राहू शकणार होता? आधीच विरघळलेला इंद्रधनुष्य आता तिच्यावर किस करू लागला.
Read my all running stories

(शिद्द्त - सफ़र प्यार का ) ......(प्यार का अहसास ) ......(वापसी : गुलशन नंदा) ......(विधवा माँ के अनौखे लाल) ......(हसीनों का मेला वासना का रेला ) ......(ये प्यास है कि बुझती ही नही ) ...... (Thriller एक ही अंजाम ) ......(फरेब ) ......(लव स्टोरी / राजवंश running) ...... (दस जनवरी की रात ) ...... ( गदरायी लड़कियाँ Running)...... (ओह माय फ़किंग गॉड running) ...... (कुमकुम complete)......


साधू सा आलाप कर लेता हूँ ,
मंदिर जाकर जाप भी कर लेता हूँ ..
मानव से देव ना बन जाऊं कहीं,,,,
बस यही सोचकर थोडा सा पाप भी कर लेता हूँ
(¨`·.·´¨) Always
`·.¸(¨`·.·´¨) Keep Loving &
(¨`·.·´¨)¸.·´ Keep Smiling !
`·.¸.·´ -- raj sharma
User avatar
rajsharma
Super member
Posts: 15850
Joined: 10 Oct 2014 07:07

Re: मराठी चावट कथा सप्तरंग प्रणयाचे

Post by rajsharma »

तिने त्याला अधिक जवळ ओढून आपल्या छातीशी कवटाळले. मग त्याने आपला गियर बदलून तिच्या मानेवर बेधुंद होऊन चुंबने घेऊ लागला. तिला तो स्पर्श आवडू लागला. त्याने किस करत करत तिचा टॉप डाव्या खांद्यावर थोडासा खाली केला.

तिच्या गोऱ्या उघड्या खांद्यावर असलेली ब्ल्यू कलरच्या ब्राची ब्ल्यू स्ट्रीप खूप सेक्सी वाटत होती. जणू काही ती ब्ल्यू स्ट्रिप इंद्रधनुष्यसाठी खुले आव्हान देत होती. तो तिच्या डाव्या खांद्यावर चुंबने घेऊ लागला. त्याच्या उबदार जिभेने तो ब्राची स्ट्रिप चाटत होता.

जशी ब्राची स्ट्रिप ओली होत होती तशा तिच्या शरीरातील रक्त प्रवाह एखाद्या वाहणार्या नदीसारखा खळाळून वाहत होता. तिचा श्वासोच्छवास तीव्र होत होता. तिची छाती अशी धडधडत होती की तिचे स्तन जणू काही तिच्या ब्राचे कवच तोडून बाहेर येत आहे असे सरार्सपणे वाटत होते.

.....................................




तो तिच्या मानेवर, खांद्यावर, कानावर, केसात, गळ्यावर, हनुवटीवर अशा किस घेत होता की न राहवून मग तिनेच त्याच्याच दोन्ही गालावर आपले दोन हात ठेवून त्याला वर खेचले आणि त्याच्या ओठात तिने आपले ओठ स्थानापन्न केले.

त्याच्या ओठात तिचे गुलाबी ओठ रोवले गेले. मग चार ओठांची जुगलबंदी रंगली. दोघांच्या जीभा एकमेकांत मिसळून गुंफून जात होत्या. स्वत:च्या लाळेपेक्षा आपल्या पार्टनरची लाळ त्या जुगलबंदीमध्ये अधिक गोड वाटत होती. दोघे एकमेकांच्या तोंडात आपले तोंड चुंबनामार्फत इतके आत रोवत होते की दोघांच्या जीभा दोन नसून एकच आहेत असे वाटत होते.

वर जशी दोघांच्या चुंबनाची चळवळ जोरावर होती तसेच खाली दोघांचे हात एकमेकांच्या शरीरावर सपासप फिरत होते. तिने त्याच्या शर्टाची बटणे काढण्यास सुरुवात केली. त्याच्या खांद्यावरून त्याचे शर्ट त्याच्या मदतीनेच तिने शरीरापासून विलग केले. हा हा म्हणता तिने एका कर्तबगार बॉसप्रमाणे आपल्या रिपोरटींकडून त्याला जॉब लागण्या अगोदरच आपले काम करून घेतले. काही क्षणातच त्याला उघडे केले.

आता त्याने काउंटर ॲटेक म्हणून तिच्या टॉपची बटणे काढण्यास सुरुवात केली. दोघांच्या हातांची बोटे त्या रोमांसमध्ये आता महत्त्वाचा रोल प्ले करत होती त्यामुळे एकमेकांच्या ओठांनी घेतलेली चुंबनाची पकड आता लूझ होत होती. त्याने तिच्या टॉपची सर्व बटणे काढल्यावर तिच्या मदतीनेच तिच्या हातातून आणि खांद्यावरून तिचा टॉप वेगळा केला.

ती तिच्या ब्लू कलरच्या ब्रा आणि डार्क ब्लू स्कर्टवर त्या एसी केबीनमध्ये उभी होती. त्याने तिचा टॉप काढून आता बरोबरी साधली होती. मग त्याने बेसावध असलेलया निशाला हिसका देऊन पाठमोरी केली आणि आपल्या चुंबनाची पेरणी तिच्या पाठीवरील पठारावर करू लागला. प्रत्येक चुंबनांनिशी तिच्या तोंडून हुंकार ऐकू येत होते. पाठीचा सर्व भाग त्याने आपल्या चुंबनाने सिंचून आपल्या दोन्ही हाताच्या बोटांनी तिच्या ब्राचे हुक सैल करू लागला.

तीन हूकावर टिकलेली ती ब्राची भिंत आता कोसळणार होती. तो तिचा प्रत्येक हुक काढत होता तेव्हा तिच्या प्रत्येक हुक समोर रोहित शर्माचा हुक शॉट त्या समोर फिका पडत होता. उंच पर्वत शिखरावरून कोसळणारा धबधबा पाहणे हा जसा अविस्मरणीय अनुभव आहे नेमका तसाच अनुभव तिच्या ब्राचा शेवटचा हुक काढताच त्या क्षणी त्यातून सळसळणारी स्तने ज्या विद्युत वेगाने सुळकन पुढे आल्यावर आला.

तिचे मादकतेने तुडुंब भरलेल्या वक्ष स्थळातून भरभरून चैतन्य ओसंडून वाहत होते. तो अजून तिच्या मागेच उभा होता. त्याने तिच्या मागून आपले दोन्ही हात तिच्या दोन्ही वक्षावर ठेवले. त्या पूर्ण वाढ झालेल्या वक्षाचा फक्त चाळीस टक्के भाग त्याच्या हातांनी व्यापला गेला. यावरून तिच्या त्या वक्षांचा पसारा किती मोठा आहे हे कळून चुकेल.

तो मागूनच तिच्या वक्षांना कुरवाळू लागला. ते गुबगुबीत वक्ष कुरवाळताना एखाद्या विवाहित महिलेच्या वक्षात जे सौंदर्य आणि सहजपणा असतो तसाच नेमका त्याला जाणवत होता. लग्नाला बरीच वर्ष उलटली तरी तिच्या वक्षांच्या ठेवणी वरून कळत होते की त्याचा उपभोग जास्त वेळा घेतला नाही. त्याच्या स्पर्शाने तिचे वक्ष ताठ आणि कडक झाले होते. तो मागूनच तिच्या निप्पलच्या भोवती आपली बोटे गोलाकार फिरवत होता. या त्याच्या कृतीने अधिकच कामुक होत होती.

त्याने आपला मोर्चा खाली वळवला आणि तिच्या स्कर्टचे बटण काढू लागला. स्कर्ट सैल झाला आणि तिच्या पायात लोळण घालू लागला. तिची पिछाडी बघून ती गप्प कशी बसणार. लगेच ती उलटी फिरली आणि त्याचे पॅन्टचे बक्कल सैल केले. पॅन्टची स्थिती तीच झाली जी तिच्या स्कर्टची झाली. पॅन्ट खाली पडून जमीनदोस्त झाली.

आता दोघेही फक्त आपापल्या एका वस्त्रात सीमित होते. दोघांनी न राहवत एकमेकांची निकर काढून त्या एसी ऑफिस केबिनमध्ये नग्न शरीरांना त्या एसीच्या शीतल हवेत मिसळून दिली.

दोघेही एकमेकांना डोळे फाडून बघत होते. ती नग्न शरीरे पाहून दोघेही एकमेकांना वेगाने बिलगली. दोघांची शरीरे एकमेकांना घुसळू लागली. पुन्हा त्या मोकाट सुटलेल्या ओठांनी एकमेकांची चुंबने ती दोघे घेऊ लागली. तिचा हात त्याच्या मानेवर आणि केसात फिरू लागला. त्याचा डावा हात तिच्या डाव्या वक्षाला आणि तिच्या निप्पलला पुन:पुन्हा कुरवाळत होता.

त्याच्या डाव्या हातांची प्रगती बघून त्याचा उजवा हात कसा गप्प बसणार. तो हात तिच्या पोटावरून स्पर्श करून खाली घसरला. पोटाखाली असलेल्या तिच्या योनिला त्याच्या उजव्या हातांचा स्पर्श होऊ लागला. तो आपल्या हाताने तिच्या योनिला कुरवाळू लागला. त्याचा स्पर्श तिला सुखावत होता. तिच्या तोंडून सुस्कारे येत होते.

त्याचे मधले बोट पुढाकार घेऊन तिच्या योनिच्या प्रवेश द्वारावर उभे राहिले. योनिच्या प्रवेश द्वारावरील जणू घंटा निनादून ते बोट अलगद तिच्या योनित शिरू लागली. ते बोट आत शिरून योनिचा वेध घेऊ लागले. मधल्या बोटा मागे त्याची तर्जनी सुद्धा त्या योनित शिरले. ती दोन बोटे तिच्या योनित गोलाकार परिभ्रमण करू लागली. योनिचे अंगण त्या दोन बोटांनी हिरवेगार केले. त्याची ट्रीटमेंट तिच्या चेहर्यावर आनंद आणत होता.
Read my all running stories

(शिद्द्त - सफ़र प्यार का ) ......(प्यार का अहसास ) ......(वापसी : गुलशन नंदा) ......(विधवा माँ के अनौखे लाल) ......(हसीनों का मेला वासना का रेला ) ......(ये प्यास है कि बुझती ही नही ) ...... (Thriller एक ही अंजाम ) ......(फरेब ) ......(लव स्टोरी / राजवंश running) ...... (दस जनवरी की रात ) ...... ( गदरायी लड़कियाँ Running)...... (ओह माय फ़किंग गॉड running) ...... (कुमकुम complete)......


साधू सा आलाप कर लेता हूँ ,
मंदिर जाकर जाप भी कर लेता हूँ ..
मानव से देव ना बन जाऊं कहीं,,,,
बस यही सोचकर थोडा सा पाप भी कर लेता हूँ
(¨`·.·´¨) Always
`·.¸(¨`·.·´¨) Keep Loving &
(¨`·.·´¨)¸.·´ Keep Smiling !
`·.¸.·´ -- raj sharma
Post Reply